Pune Mahanagarpalika Bharti 2023: 320 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर (मुदतवाढ – 13 एप्रिल 2023)

Pune Mahanagarpalika Bharti 2023: 320 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC) Pune Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील वर्ग 1/2/3 मधील एकूण 320 रिक्त जागांसाठी भरती कधी सूचना www.pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 6 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 8 मार्च 2023 ते 28 मार्च 2023 13 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळपुणे महानगरपालिका
नोकरीचे श्रेणीState Govt Jobs/Pune Jobs
पदाचे नाववर्ग 1/2/3 पदे
एकूण जागा320
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात8 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख13 एप्रिल 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in

Read also : UPSC EPFO Bharti 2023: अधिकारिक पदांच्या 577 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु (Last Date : 17 मार्च 2023)

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Notification | पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2023 अधिसूचना

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC) Pune Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील वर्ग 1/2/3 मधील एकूण 320 रिक्त जागांसाठी भरती कधी सूचना www.pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 6 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

Click here to download Pune Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Apply Online | पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2023 ऑनलाईन अर्ज

पुणे महानगरपालिकेमार्फत (PMC) Pune Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील वर्ग 1/2/3 मधील एकूण 320 रिक्त जागांसाठी भरती कधी सूचना www.pmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 6 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 8 मार्च 2023 ते 28 मार्च 2023 13 एप्रिल 2023 यादरम्यान खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

Click here to Pune Mahanagarpalika Bharti 2023 Apply Online

PMC Recruitment 2023 Important Dates | महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख8 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख13 एप्रिल 2023
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख13 एप्रिल 2023
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीखपरीक्षेच्या 7 दिवस आधी
ऑनलाईन परीक्षेची तारीखएप्रिल – मे 2023 (संभाव्य)

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Vacancy| पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2023 पदांचा तपशील

पदाचे नावअजाअजविजा अभज बभज कभज डविमाप्रइमावआ.दु.घ.अराखीवएकूण
क्ष – किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट)(श्रेणी 1)0101010000000001010308
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी (श्रेणी -2)02010101 01000004020820
उपसंचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधीक्षक) (श्रेणी -2)0000000000000000000101
पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2)0100000000000000000102
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सीनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी – 3)0201010101000004020820
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी – 3)0503010101010108041540
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी – 3)0101010000000002010410
वाहन निरीक्षक /व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी -3)0100010000000000000103
मिश्रक/औषध निर्माता (श्रेणी-3)0201010001000003010615
पशुधन पर्यवेक्षक (लाइव स्टॉक सुपरवायझर) श्रेणी -30000000000000000000101
अग्निशामक विमोचक/फायरमन (श्रेणी – 3)29170603070604402068200
एकूण442513061107056231116320

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Qualification| पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता व अनुभव
क्ष – किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट)(श्रेणी 1)i) MD (क्ष – किरण शास्त्र) किंवा MBBS, DMRD & DMRD नंतरचा क्ष – किरण शास्त्र विषयातील किमान 05 वर्षांचा अनुभव किंवा समक्ष पदवी.
ii) शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी (श्रेणी -2)i) MBBS पदवी
ii) शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेकडील/ खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
उपसंचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधीक्षक) (श्रेणी -2)i) M.V.Sc. पदवी
ii) प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा
03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2)i) B.V. Sc. पदवी
ii) प्राणी संग्रहालयातील कामाचा, प्राणी व वन्य प्राण्यांवर औषधोपचार करण्याचा
03 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सीनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी – 3)i) मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका.
ii) कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य निरीक्षक/स्वच्छता निरीक्षक या संवर्गातील किमान 05 वर्षांचा अनुभव.
iii) शास्त्र शाखेतील पदवीधारकास प्राधान्य.
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी – 3)i) 10 वी व स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण.
ii) संबंधित कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
iii) शास्त्र शाखेतील पदवीधारकास प्राधान्य.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी – 3)i) विद्युत अभियांत्रिकी पदवी/पदविका उत्तीर्ण.
ii) अभियांत्रिकी कामाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
वाहन निरीक्षक /व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी -3)i) 10 वी पास
ii) ITI व NCTVT मोटर मेकॅनिक किंवा D.A.E./D.M.E. कोर्स उत्तीर्ण.
iii) RTO जड वाहन परवाना.
iv) पदविका धारकांस 03 वर्षांचा व अन्य उमेदवारास 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
मिश्रक/औषध निर्माता (श्रेणी-3)i) 12 वी विज्ञान शाखा
ii) D. Farm
iii) औषध निर्माण शास्त्रातील पदवीधरांना प्राधान्य.
iv) संबंधित कामाचा 03 वर्षांचा अनुभव आवश्यक.
पशुधन पर्यवेक्षक (लाइव स्टॉक सुपरवायझर) श्रेणी -3i) 10 वी
ii) पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कोर्स उत्तीर्ण.
iii) पशुसंवर्धन संरक्षण कामाचा 03 वर्षांचा अनुभव.
अग्निशामक विमोचक/फायरमन (श्रेणी – 3)अ) किमान शैक्षणिक व तांत्रिक पात्रता :-
i) 10 वी उत्तीर्ण
ii) राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र/महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांचा 06 महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.
iii) MSCIT
iv) मराठी भाषेचे ज्ञान.
ब) किमान शारीरिक पात्रता व वयोमर्यादा :

i) उंची 165 से.मी. (महिला उमेदवारांसाठी उंची 162 से.मी.)
ii) छाती – साधारण 81 सेमी फुगवून 5 सेमी जास्त (महिला उमेदवारांसाठी लागू नाही)
iii) वजन – 50 कि.ग्रॅ.
iv) दृष्टी चांगली असावी.
वयोमर्यादा:- 1. नामनिर्देशन :खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय वर्षे 38 पेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारासाठी वय वर्षे 43 पेक्षा अधिक नसावे.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Agelimit | पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2023 वयोमर्यादा

28 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय खालील प्रमाणे असावे :-

श्रेणीअमागासमागासवर्गीय/अनाथप्राविण्य प्राप्त खेळाडूदिव्यांग /दिव्यांग माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्तस्वातंत्र्य सैनिक पाल्य उमेदवारअंशकालीन उमेदवार
कमाल वय384343454555

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Salary | पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2023 वेतन

पदाचे नाववेतन श्रेणी
क्ष – किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट)(श्रेणी 1)S – 23 : 67,700-2,08,700
वैद्यकीय अधिकारी/निवासी वैद्यकीय अधिकारी (श्रेणी -2)S – 20 : 56,100-1,77,500
उपसंचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधीक्षक) (श्रेणी -2)S – 18 : 49,100-1,55,800
पशुवैद्यकीय अधिकारी (श्रेणी – 2)S – 15 : 41,800-1,32,300
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सीनियर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी – 3)S – 15 : 41,800-1,32,300
आरोग्य निरीक्षक/सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी – 3)S – 13 : 35,400 – 2,12,400.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी – 3)S – 14 : 38,600-1,22,800
वाहन निरीक्षक /व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी -3)S – 13 : 35,400 – 2,12,400.
मिश्रक/औषध निर्माता (श्रेणी-3)S – 10 : 29,200 – 92,300
पशुधन पर्यवेक्षक (लाइव स्टॉक सुपरवायझर) श्रेणी -3S – 8 : 25,500 – 81,100
अग्निशामक विमोचक/फायरमन (श्रेणी – 3)S – 6 : 19,900 – 63,200

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Exam Pattern Process | पुणे महानगरपालिका सरळसेवा भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

• Pune Mahanagarpalika Bharti 2023 साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.

लेखी परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल :-

अ) श्रेणी ब ते श्रेणी क मधील पदांच्या परीक्षेचे स्वरूप :

• परीक्षेचा कालावधी 02 तासांचा असेल.

विषयप्रश्न संख्यागुण
मराठी1530
इंग्रजी1530
सामान्य ज्ञान1530
बौद्धिक चाचणी1530
संबंधित विषयाशी संबंधित प्रश्न4080
एकूण100200

ब) अग्निशामक/विमोचक फायरमन या पदासाठीच्या परीक्षेचे स्वरूप :-

• अग्निशमन परीक्षेचा कालावधी 75 मिनिटांचा असेल.

विषयप्रश्न संख्यागुण
मराठी1030
इंग्रजी1030
सामान्य ज्ञान1030
बौद्धिक चाचणी1030
अग्निशमन विषयाशी संबंधित प्रश्न2080
एकूण60120

अग्निशमन या पदासाठी व्यावसायिक चाचणीचे स्वरूप :

तपशीलगुण
15 फूट दोर चढणे20
100 मीटर धावणे (50 किलो ग्राम मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन)20
पोहणे20
सीडी चढणे/उतरणे15
अग्निशमन साहित्याची ओळख05
एकूण80

How to apply for Pune Mahanagarpalika Bharti 2023?

• उमेदवारांनी www.pmc.gov.in या https://pmc.gov.in/mr/recruitments “APPLY ONLINE” या पयायावर क्लिक करा जे एक नवीन नवीन स्क्रीन उघडेल.

• अर्ज नोंदणी करण्यासाठी “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” हा टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणाली द्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ई-मेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल.

• जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर तो “सेव आणि नेक्स्ट” टॅब निवडून आधीच एंटर केलेला डेटा जतन करू शकतो. ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांना ऑनलाइन अर्जातील तपशीलांची पडताळणी करण्यासाठी “सेव आणि नेक्स्ट” सुविधेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि आवश्यक असल्यास त्यात बदल करावा.

• तुमचे तपशील सत्यपित करा आणि “तुमचे तपशील सत्यपित करा आणि जतन करा” आणि “जतन करा आणि पुढील” बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज जतन करा.

फोटो (20-50kb) आणि स्वाक्षरी (10 – 20kb) स्कॅनिंग आणि अपलोड करा.

• नोंदणी पूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅब वर क्लिक करा.

• आवश्यक असल्यास तपशील सुधारावा आणि छायाचित्र स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर असल्याची खात्री केल्यानंतरच ‘नोंदणी पूर्ण’ वर क्लिक करा.

• पेमेंट टॅब वर क्लिक करा आणि पेमेंट साठी पुढे जावे व सबमिट बटणावर क्लिक करावे.

Application Fee | परीक्षा शुल्क

खुला प्रवर्गरु. 1000/-
मागास प्रवर्गरु. 900/-
अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in
अधिसूचना (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Here

Q1. What is the last date of apply online for Pune Mahanagarpalika Bharti 2023?

Ans. the last date of apply online for Pune Mahanagarpalika Bharti 2023 is 13 April 2023.

Q2. How many vacancies announced under PMC Recruitment 2023?

Ans. There are total 320 vacancies of Group1/2/3 post under the PMC Recruitment 2023.

Q3. What is the Agelimit for Pune Mahanagarpalika Bharti 2023?

Ans. The Agelimit for Pune Mahanagarpalika Bharti 2023 is 18 – 38 yrs.

Leave a Comment