Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 : विविध पदांच्या 19 जागा, 11 मार्च शेवटची तारीख

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 : विविध पदांच्या 19 जागा, 11 मार्च शेवटची तारीख

शंकर नागरी सहकारी बँक लि. , नांदेड मार्फत Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 जनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, संगणक अधिकारी, लिपिक या पदांच्या एकूण 19 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.shankarbanknanded.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 11 मार्च 2023 पर्यंत समक्ष किंवा पोस्टाने अर्ज सादर करु शकतात.

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळशंकर नागरी सहकारी बँक लि. , नांदेड
ऩकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावजनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, संगणक अधिकारी, लिपिक
एकूण जागा19
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख11 मार्च 2023
निवड पद्धतमुलाखत
आधीकृत वेबसाईटwww.shankarbanknanded.com

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 Notification | शंकर नागरी सहकारी बॅंक नांदेड भरती 2023 अधिसूचना

शंकर नागरी सहकारी बँक लि. , नांदेड मार्फत Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 जनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, संगणक अधिकारी, लिपिक या पदांच्या एकूण 19 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.shankarbanknanded.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

Click here to download Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 Notification

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
जनरल मॅनेजर01
वरिष्ठ व्यवस्थापक02
अधिकारी05
संगणक अधिकारी 01
लिपिक10
एकूण19

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी एम. बी. ए. एम. कॉम. किंवा प्रथम श्रेणी बी. कॉम. पदवी
2) MS-CIT / समतुल्य अभ्यासक्रम / संगणक डिप्लोमा
(3 ) JAIIB / CAIIB / वित्त पदवीका /HDCM /GDC&A
4) सरकारने मान्यता दिलेली संस्था (ICM, IIBE, VAMNICOM) बैंकींग/सहकारी कायद्यातील पदवीस प्राधान्य
5) सहकारी बँकेतील वरीष्ठ अधिकारी पदाचा प्रशासकीय किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक
6) GOI Security Market मध्ये गुंतवणुक, ऑडिट तपासणी, टॅक्सेशन तसेच सहकारी बँकेतील कर्ज प्रक्रिया,
वसुलीचे ज्ञान आणि RBI रिपोर्टचे ज्ञान असणे आवश्यक..
वरिष्ठ व्यवस्थापक1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कमीत कमी एम. बी. ए. एम. कॉम. किंवा प्रथम श्रेणी बी.कॉम. पदवी
2) MS-CIT आवश्यक HDCM/GDC&A, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट / कॉस्ट अकाऊंटंट चे अनुभव असलेल्या
उमेदवारास प्राधान्य.
3) बँकेतील विभागामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक/ विभागप्रमुख व्यवस्थापक किंवा तत्सम पदाचा किमान 03 वर्ष अनुभव
बँकेतील किमान 05 वर्ष अधिकारी पदाचा अनुभव.
4) GOI Security Market मध्ये गुंतवणुक, ऑडिट तपासणी, टॅक्सेशन तसेच सहकारी बँकेतील कर्ण प्रक्रिया,
वसुलीचे ज्ञान आणि RBI रिपोर्टचे ज्ञान असणे आवश्यक.
अधिकारी1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी पदवीधर पदव्युत्तर पदवी, MBA MS-CIT आवश्यक
2) HDCM /GDC&A, तसेच चार्टर्ड अकाऊंटंट / कॉस्ट अकाऊंटंट चे अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य,
3) बँकेतील किमान 5 वर्षाच्या कामकाजाचा अनुभव व शाखा किंवा विभागमध्ये अधिकारी पदाचा किमान 3 वर्षाचा अनुभव
4) GOI Security Market मध्ये गुंतवणुक, ऑडिट तपासणी, टॅक्सेशन तसेच सहकारी बँकेतील कर्ज प्रक्रिया
आणि वसुलीचे ज्ञान असणे आवश्यक.
संगणक अधिकारी 1)B-Tech/B.E/MCA/MCS/MSC Computer
(2) सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर Server & Networking क्षेत्रात बँकेतील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
3) CCNA Certification / Hardware & Networking Certification असणे आवश्यक.
लिपिक1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी B.com किया M.com पदवी आवश्यक. बँकींग अनुभव तसेच GDC
& A व MBA परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 2) बैंकिंग कामकाजाचा किमान 3 ते 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. 3) संगणक ज्ञान असणे आवश्यक..

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 Agelimit

पदाचे नाववयोमर्यादा
जनरल मॅनेजर45 ते 60 वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक35 ते 50 वर्षे
अधिकारी30 ते 45 वर्षे
संगणक अधिकारी 23 ते 45 वर्षे.
लिपिक23 ते 33 वर्षे

Shankar Nagari Sahakari Bank Nanded Bharti 2023 Selection Proce

• मुलाखतीद्वारे शैक्षणिक पात्रता, ज्ञान व अनुभव बघता जनरल मैनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी, संगणक अधिकारी किंवा लिपिक या पदांसाठी निवड करण्यात येईल.

जनरल मॅनेजर, वरिष्ठ व्यवस्थापक, अधिकारी या पदांकरिता अनुभव आवश्यक आहे.

Leave a Comment