UPSC ESE Prelim Result 2023: पूर्व परीक्षा निकाल जाहीर, डाऊनलोड लिंक

UPSC ESE Prelim Result 2023: पूर्व परीक्षा निकाल जाहीर, डाऊनलोड लिंक

UPSC ESE Prelim Result 2023 संघ लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केला आहे. UPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा निकाल 2023 डाउनलोड करण्याची प्रक्रिया येथे जाणून घ्या, मुख्य परीक्षेची तारीख आणि इतर तपशील तपासा.

UPSC ESE Prelim Result 2023: Union Public Service Commission (UPSC) ने यूपीएससी अभियांत्रिकी प्रसिद्ध केला आहे. उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट https://www.upsc.gov.in/ वर भेट देऊन UPSC ESE Prelim Result 2023 डाउनलोड करू शकतात.

UPSC ESE Prelim Exam 19 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली होती. ESE प्रीलिम्स परीक्षा 2023 मध्ये बसलेले उमेदवार अधिकृत निकालाची PDF डाउनलोड करून त्यांचा निकाल तपासू शकतात. या वर्षी एकूण 327 रिक्त जागा चार श्रेणींमध्ये भरल्या जाणार आहेत. श्रेणी I स्थापत्य अभियांत्रिकी, श्रेणी II-मेकॅनिकल अभियांत्रिकी, श्रेणी III-इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि श्रेणी IV-इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी. निकाल डाउनलोड करण्यासाठी खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Click here to download UPSC ESE Prelim Result 2023

How to download UPSC ESE Prelim Result 2023?

Step 1 – www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Step 2 – What’s New या सेक्शनमधील Written Result (with name): Engineering Services (Preliminary) Examination, 2023 या लिंकवर क्लिक करा.

Step 3 – त्यानंतर निकालाची PDF डाऊनलोड करा व त्यामध्ये तुमचे नाव/Roll Number शोधा.

UPSC ESE Main Exam Date 2023 | यूपीएससी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा तारीख 2023

UPSC ESE Main Exam Date 2023 : या उमेदवारांची उमेदवारी परीक्षेच्या सर्व टप्प्यांवर विहित पात्रता अटींची पूर्तता करण्याच्या अधीन पूर्णपणे तात्पुरती आहे. पात्र घोषित केलेल्या उमेदवारांनी 25 जून 2023 रोजी होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा, 2023 ला उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Leave a Comment