Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023: इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस 53 जागांसाठी भरती जाहीर

Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023: इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस 53 जागांसाठी भरती जाहीर.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अउदि (संवसु) प्रविभाग, चंद्रपूर मार्फत Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 अंतर्गत इलेक्ट्रिशन अप्रेंटिस या पदाच्या एकूण 53 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन अर्ज 13 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 यादरम्यान तर ऑफलाईन अर्ज 27 मार्च 2023 यादरम्यान सादर करु शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळमहापारेषण चंद्रपूर
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Maharashtra Apprentice Job
पदाचे नावइलेक्ट्रिशियन आप्रेंटिस
रिक्त जागा53
अर्ज करण्यास सुरुवात13 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मार्च 2023
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2023
निवड पद्धत10 वी व ITI गुण
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in

Read also : Pune Mahanagarpalika Bharti 2023: 320 जागांसाठी सरळसेवा भरती जाहीर (Last Date : 27 मार्च 2023)

Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 Notification | महापारेषण चंद्रपूर अप्रेंटिस भरती 2023 अधिसूचना

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अउदि (संवसु) प्रविभाग, चंद्रपूर मार्फत Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 अंतर्गत इलेक्ट्रिशन अप्रेंटिस या पदाच्या एकूण 53 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mahatransco.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करू शकतात.

Click here to download Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 Notification

Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 Apply Online | महापारेषण चंद्रपूर अप्रेंटिस भरती 2023 ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अउदि (संवसु) प्रविभाग, चंद्रपूर मार्फत Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 अंतर्गत इलेक्ट्रिशन अप्रेंटिस या पदाच्या एकूण 53 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज म्हणजेच अप्रेंटिसशीप नोंदणी 13 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 यादरम्यान सादर करु शकतात.

Click here to Mahapareshan Chandrapur Appreciate Bharti 2023 Apply Online/Apprenticeship Registration

Important Dates | महत्त्वाच्या

तारखा

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात13 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख17 मार्च 2023
ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2023

Mahapareshan Chandrapur Apprentice Vacancy | महापारेषण चंद्रपूर अप्रेंटिस जागांचा तपशील

कार्यक्षेत्ररिक्त जागा
चाचणी विभाग, बल्लरशाह03
400 के. व्ही. ग्रके संवसु विभाग वरोरा07
अउदा संवसु विभाग बल्लरशाह अंतर्गत उपकेंद्रे43
एकूण53

Mahapareshan Chandrapur Apprentice Educational Qualification | महापारेषण चंद्रपूर अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता

• 10 वी उत्तीर्ण.

• राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री (Electrician) या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

Mahapareshan Chandrapur Apprentice Agelimitn | महापारेषण चंद्रपूर अप्रेंटिस वयोमर्यादा

• वयोमर्यादा दि. 31 मार्च 2023 रोजी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे शिथिलता).

Mahapareshan Chandrapur Apprentice Selection Process | महापारेषण चंद्रपूर अप्रेंटिस निवड प्रक्रिया

• अप्रेंटिस उमेदवारांची निवड ही 10 वी व ITI परीक्षेचे मिळून एकूण प्राप्त गुणांच्या 50% सरासरीच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार तसेच सामाजिक आरक्षणाच्या आधी राहून प्रवर्गनिहाय केली जाईल.

How to apply for Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023?

• सर्वप्रथम https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट वरती अप्रेंटिसशिप नोंदणी करा.

• लाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहिरातीसह जोडलेला प्रपत्र अ परीपूर्ण भरून त्यासह ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत व खाली नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रांच्या साक्षांकित /स्वसाक्षंकित केलेल्या छायांकित प्रति व इतर कागदपत्रे दिनांक 27 मार्च 2023 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु प्रविभाग, महापारेषण, डॉ. माडूरवार इमारत, दुसरा माळा, विवेक नगर, मुल रोड, चंद्रपूर – 442401 या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते ते पोहोचेल या बेताने पाठवावे.

अर्ज सोबत जोडायची शैक्षणिक प्रमाणपत्र/कागदपत्रे (लागू असल्याप्रमाणे) :- 1) 10 वी व ITI विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) चार सेमिस्टर चे उत्तीर्ण गुणपत्रिका ची प्रत 2) शाळा सोडल्याचा दाखला 3) आधार कार्ड 4) मागासवर्गीय असल्याचे जात प्रमाणपत्र 5) महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र 6) प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र – नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (अजा व अज प्रवर्गातील उमेदवार वगळून) 7) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (EWS) असल्याबाबतचे प्रमाणपत्र व इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत उमेदवारी स्वतः प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.

अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in
अधिसूचनायेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (अप्रेंटिसशिप नोंदणी)Apply Here

Q1. What is the last date of online apply for Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023?

Ans. The last date of online apply for Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 is 17 March 2023.

Q2. What is the last date of offline apply for Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023?

Ans. the last date of offline apply for Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023 is 27 March 2023.

Q3. What is the address to offline apply for Mahapareshan Chandrapur Apprentice Bharti 2023?

Ans. अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु प्रविभाग, महापारेषण, डॉ. माडूरवार इमारत, दुसरा माळा, विवेक नगर, मुल रोड, चंद्रपूर – 442401

Leave a Comment