DBATU Raigad Bharti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती जाहीर

DBATU Raigad Bharti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती जाहीर

Table of Contents

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर, रायगड येथे DBATU Raigad Bharti 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.dbatu.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार 10 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर, रायगड येथे कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावविशेष कार्य अधिकारी, लघु टंकलेखक, आय. सी. टी., कनिष्ठ अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर
एकूण जागा16
अर्ज करण्याची शेवटची तारीख10 एप्रिल 2023
निवड पद्धतमुलाखत
मुलाखतीची तारीख10 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईटwww.dbatu.ac.in

Read also: AIESL Technician Bharti 2023: एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विस लि. मध्ये टेक्निशियन च्या 325 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

DBATU Raigad Recruitment 2023 Notification | डीबीएटीयू रायगड भरती 2023 अधिसूचना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर, रायगड येथे DBATU Raigad Bharti 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 16 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.dbatu.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download DBATU Raigad Recruitment 2023 Notification

DBATU Raigad Recruitment 2023 Interview Date | डीबीएटीयू रायगड भरती 2023 मुलाखत तारीख

विशेष कार्य अधिकारी, लघु टंकलेखक, आय. सी. टी., कनिष्ठ अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांकरिता उमेदवार 10 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर, रायगड येथे कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.

DBATU Raigad Bharti 2023 Vacancy | डीबीएटीयू रायगड भरती 2023 जागांचा तपशील

पदाचे नावरिक्त जागा
विशेष कार्य अधिकारी06
(कुलसचिव कार्यालय – 03)
(परीक्षा विभाग – 03)
लघु टंकलेखक (इंग्रजी)01
आय. सी. टी. (परीक्षा विभाग)03
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)02
डाटा एन्ट्री ऑपरेटर04
एकूण16

DBATU Raigad Bharti 2023 Educational Qualification | डीबीएटीयू रायगड भरती 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
विशेष कार्य अधिकारीऊच्च‌व तंत्रशिक्षण विभाग किंवा विद्यापीठ/तंत्रशिक्षण संचालनालयातील वर्ग 1 किंवा 2 मधील किमान 5 वर्षे सेवेचा अनुभव किंवा संबंधित विभागातील सेवावृत्त अधिकारी.
किंवा
अभियांत्रिकी शाखेतील (संगणक, अणुविद्युत व दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान संबंधित इतर शाखेतील पदवीधर (एम. ई/एम. टेक) पदवी तसेच पीएच.डी. धारकास प्राधान्य किमान 05 वर्ष सेवेचा अनुभव आवश्यक.
विशाल अनुभवी व्यक्तीस प्राधान्य देण्यात येईल.
लघु टंकलेखक (इंग्रजी)1. पदवी
2. लघुलेखनवेल किमान 80 श.प्र.मि. व इंग्रजी व मराठी टंकलेखन वेग किमान अनुक्रमे 40 व 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारक
3. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक.
वयोमर्यादा
किमान 18 वर्षे व कमाल 33 वर्षे मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथिलक्षम.
आय. सी. टी. (परीक्षा विभाग)BE/B.Tech in Computer Engineering/Information Technology/MCA. MSC. (Computer Science/ IT) with 2 years experience in Networking/Web Technology. Excel, Word compentency required.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)First class Degree/Diploma in Civil Engineering with 5 years field experience.
डाटा एन्ट्री ऑपरेटरDiploma in Computer Engineering/Information BSc (IT/Comp.), BDC, Compentency & Propenciency on computer handling along with Excel, Word is required.
Desirable : certificate course in Data Entry Operator or 2 years Experience of Data Entry Operator.

DBATU Raigad Bharti 2023 Salary | डीबीएटीयू रायगड भरती 2023 वेतन

पदाचे नाववेतन
विशेष कार्य अधिकारीरु. 50,000/-
किंवा
रु. 35,000/-
लघु टंकलेखक (इंग्रजी)रु. 35,000/-
आय. सी. टी. (परीक्षा विभाग)रु. 24,000/-
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)रु. 24,000/-
डाटा एन्ट्री ऑपरेटररु. 12,000/-

DBATU Raigad Recruitment 2023 Interview Place | डीबीएटीयू रायगड भरती 2023 मुलाखत ठिकाण

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी दुपारी 12.00 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेर, रायगड येथे सर्व कागदपत्रांचे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

Interview Registration Fee | मुलाखत नोंदणी शुल्क

खुला प्रवर्गरु. 500/-
राखीव प्रवर्गरु. 200/-

Leave a Comment