Mumbai High Court Cook Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयामध्ये कुक पदासाठी भरती जाहीर

Mumbai High Court Cook Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयामध्ये कुक पदासाठी भरती जाहीर

मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेच्या आस्थापनेवर ह Mumbai High Court Cook Bharti 2023 अंतर्गत या पदाच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 27 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळमुंबई उच्च न्यायालय
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावकुक (Cook)
एकूण जागा02
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2023
निवड पद्धतकौशल्य चाचणी/शारीरिक कार्यक्षमता चाचणी/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.bombayhighcourt.nic.in

Read also: Bombay High Court Law Clerk Bharti 2023: 50 जागा, डायरेक्ट भरती, लगेच अर्ज करा (Last Date – 20 मार्च 2023)

Mumbai High Court Cook Bharti 2023 Notification | मुंबई उच्च न्यायालय कुक भरती 2023 अधिसूचना

मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेच्या आस्थापनेवर ह Mumbai High Court Cook Bharti 2023 अंतर्गत या पदाच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 10 मार्च 2023 रोजी www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download Mumbai High Court Cook Bharti 2023 Notification

Mumbai High Court Cook Bharti 2023 Application Form | मुंबई उच्च न्यायालय कुक भरती 2023 अर्जाचा नमुना

मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेच्या आस्थापनेवर ह Mumbai High Court Cook Bharti 2023 अंतर्गत या पदाच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्जाचा नमुना डाऊनलोड करू शकतात. अर्जात नमूद तपशील भरुन तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून 27 मार्च 2023 पर्यंत फक्त स्पीड पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे.

Click here to download Mumbai High Court Cook Bharti 2023 Application Form

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध10 मार्च 2023
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख27 मार्च 2023

Mumbai High Court Cook Vacancy Application Form | मुंबई उच्च न्यायालय कुक जागांचा तपशील

पदाचे नाव रिक्त जागा
कुक (Cook)02

Mumbai High Court Cook Educational Qualification | मुंबई उच्च न्यायालय कुक शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभव
कुक (Cook)1) किमान 4 थी पास.
2. अनुभव – स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक.

Mumbai High Court Cook Agelimit | मुंबई उच्च न्यायालय कुक वयोमर्यादा

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला प्रवर्ग18 वर्षे38 वर्षे
मागास प्रवर्ग18 वर्षे43 वर्षे

Mumbai High Court Cook Salary | मुंबई उच्च न्यायालय कुक वेतन

पदाचे नाव वेतन
कुक (Cook)S 1 – रु. 15,000 – 47,600/-

Mumbai High Court Cook Selection Process | मुंबई उच्च न्यायालय कुक निवड प्रक्रिया

• उमेदवारांची निवड ही स्वयंपाक‌ प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, मुलाखतीद्वारे होईल.

• उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल :-

अ. क्र.मूल्यांकन पद्धतगुण
1.स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा (उत्तीर्ण गुण किमान 15)30
2.शरीरिक कार्यक्षमता चाचणी10
3.मुलाखत10
एकूण50

सूचना :- 1. जर उमेदवार स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अनुउत्तीर्ण झाल्यास उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही.

How to apply for Mumbai High Court Cook Bharti 2023?

• विहित नमुन्यातील अर्ज भरुन, त्यासोबत अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

• अर्जासोबत “Assistant Registrar for Registrar General High Court A.S. Bombay” यांच्या नावाने काढलेली रु. 200/- ची पोस्टल ऑर्डर (Postal Order) किंवा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) जोडावी/जोडावा.

• एक पासपोर्ट साईजचा फोटो सोबत जोडावा‌.

• अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले 05 रुपयांची पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवावे.

• स्वयंपाकी पदासाठी इ. 4 थी मधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल. स्वयंपाकी पदासाठी जर उमेदवार इ. 4 थी ची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता प्राप्त उदा. 10 वी किंवा 12 वी असेल व त्याच्याकडे/तिच्याकडे इ. 4 थी गुणपत्रक नसेल तर त्याने/तिने अर्ज भरताना इ. 4 थी करिता काल्पनिकरित्या 50 टक्के गुणांची (उदा. एकूण 100 पैकी 50 गुण प्राप्त) नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकाण्यात करावी.

Address of sending Application | अर्ज पाठविण्याचा पत्ता

• इच्छुक व पात्रधारक उमेदवारांनी दिनांक 27 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्या आधी पोचलेल्या बेताने त्याचे अर्ज खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवावेत :-

मा. प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा मुंबई, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई – 400001

अधिकृत वेबसाईटwww.bombayhighcourt.nic.in
अधिसूचनायेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे डाऊनलोड करा

Q1. What is the last date of apply for Mumbai High Court Cook Recruitment 2023?

Ans. The last date of apply for Mumbai High Court Cook Recruitment 2023 is 27 March 2023.

Q2. What is the salary for Mumbai High Court Cook?

Ans. the salary for Mumbai High Court Cook is S 1 – Rs. 15,000 – 47,600/-

Q3. How many vacancies announced under the Mumbai High Court Cook Recruitment 2023?

Ans. 02 vacancies announced under the Mumbai High Court Cook Recruitment 2023.

Leave a Comment