ASRB NET,SMS, STO Exam 2023: कृषी वैज्ञानिक निवड मंडळामार्फत 195 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

ASRB NET,SMS, STO Exam 2023: कृषी वैज्ञानिक निवड मंडळामार्फत 195 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

कृषी वैज्ञानिक निवड मंडळामार्फत (ASRB) ASRB NET,SMS, STO Exam 2023 अंतर्गत सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (SMS) (T6) व‌ सीनियर टेक्निकल ऑफिसर (STO) या पदांच्या एकूण 195 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.asrb.org.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 22 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळकृषी वैज्ञानिक निवड मंडळ (ASRB)
पदाचे नावसब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (SMS) (T6) व‌ सीनियर टेक्निकल ऑफिसर (STO)
परीक्षेचे नावASRB NET, SMS, STO Exam 2023
रिक्त जागा195
निवड प्रक्रियालेखी परीक्षा व मुलाखत
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात22 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख10 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईटwww.asrb.org.in

Read also : CRPF Constable Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन व टेक्निकल पदाच्या 9223 जागांसाठी बंपर भरती (Last Date – 25 एप्रिल 2023)

ASRB NET 2023 Notification | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट 2023 अधिसूचना

कृषी वैज्ञानिक निवड मंडळामार्फत (ASRB) ASRB NET,SMS, STO Exam 2023 अंतर्गत 195 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.asrb.org.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to ASRB NET 2023 Notification

ASRB NET 2023 Application Form | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट 2023

कृषी वैज्ञानिक निवड मंडळामार्फत (ASRB) ASRB NET,SMS, STO Exam 2023 अंतर्गत 195 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 14 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार 22 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात. खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Click here to ASRB NET 2023 Application Form (लिंक 22 मार्च 2023 रोजी सक्रिय होईल)

ASRB NET 2023 Exam Date | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट 2023 परीक्षा तारीख

ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात22 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख10 एप्रिल 2023
ASRB NET 2023 Exam Date26 – 30 एप्रिल 2023

ASRB NET, SMS, STO 2023 Vacancy| कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट 2023 जागांचा तपशील

पदाचे नावजागांचा तपशील
सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (SMS) (T6) 163
सीनियर टेक्निकल ऑफिसर (STO)32
एकूण195

ASRB NET, SMS, STO Educational Qualification| कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)उमेदवाराकडे कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 30.09.2023 रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (SMS) (T6)उमेदवाराकडे कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
सीनियर टेक्निकल ऑफिसर (STO)उमेदवाराकडे कोणत्याही भारतीय विद्यापीठातून 10.04.2023 रोजी किंवा त्यापूर्वी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

ASRB NET, SMS, STO Agelimit | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट परीक्षा 2023 वयोमर्यादा

पदाचे नाववयोमर्यादा
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)किमान 21 वर्षे
सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (SMS) (T6)21 ते 35 वर्षे
सीनियर टेक्निकल ऑफिसर (STO)21 ते 35 वर्षे

ASRB NET, SMS, STO Salary | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ SMS, STO वेतन

पदाचे नाववेतन
सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (SMS) (T6)Pay Band – 3 of ₹ 15,600 – 39,100 with GP of ₹ 5400/- (revised Pay Level 10 – ₹ 56,100 – 1,77,500 of the 7th CPC)
सीनियर टेक्निकल ऑफिसर (STO)Pay Band – 3 of ₹ 15,600 – 39,100 with GP of ₹ 5400/- (revised Pay Level 10 – ₹ 56,100 – 1,77,500 of the 7th CPC)

ASRB NET, SMS, STO Exam Pattern | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट परीक्षा 2023 स्वरुप

पदाचे नावपरीक्षेचे स्वरूप
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)150 गुणांचा एक पेपर असेल ज्यामध्ये 150 वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न 2 (दोन) तासात सोडवावे जातील.
सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट (SMS) (T6)(a) SMS (T-6) Examination (Objective Type) :- 150 गुण
कालावधी – 2 तास
(b) मुलाखत – 30 गुण
(चुकीच्या उत्तरासाठी ⅓ गुण वजा)
सीनियर टेक्निकल ऑफिसर (STO)(a) STO (T-6) Examination (Objective Type) :- 150 गुण
कालावधी – 2 तास
(b) मुलाखत – 30 गुण
(चुकीच्या उत्तरासाठी ⅓ गुण वजा)

How to apply for ASRB NET,SMS, STO Recruitment 2023?

• www.asrn.org.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

• तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करा जो अर्ज भरण्यासाठी आवश्यक असेल.

• अर्जामध्ये नमूद तपशील भरा.

• फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.

• अर्जाचे शुल्क भरा.

• अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

ASRB SMS, STO Recruitment 2023 Application Fee | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ भरती 2023 अर्जाचे शुल्क

श्रेणीNETSMD (T-6)STO (T-6)
URRs. 1000/-Rs. 500/-Rs. 500/-
EWS/OBCRs. 500/-Rs. 500/-Rs. 500/-
SC/ST/PwBD/महिलाRs. 250/-NillNill

How to pay Application fee for ASRB SMS STO Exam 2023?

• अर्जाचे शुल्क भरण्यासाठी खालील टप्प्यांचा अवलंब करा :-

ASRB NET,SMS, STO Exam 2023: कृषी वैज्ञानिक निवड मंडळामार्फत 195 जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध

ASRB NET, SMS, STO Exam Syllabus | कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नेट परीक्षा 2023 अभ्यासक्रम

परीक्षेचे नाव/पदाचे नावअभ्यासक्रमाची लिंक
ASRB NET 2023 Syllabusयेथे क्लिक करा
ASRB SMS (T-6) Syllabusयेथे क्लिक करा
ASRB STO (T-6) Syllabusयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटwww.asrb.org.in
अधिसूचना (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Here

Q1. How many times ASRB NET is conducted in a year?

Ans. ASRB NET is conducted once in a year

Q2. What is STO ASRB?

Ans. ASRB STO stand for SENIOR TECHNICAL OFFICER (STO) (T-6).

Q3. What is the validity of ASRB NET?

Ans. The validity of ASRB NET is lifetime.

Q4. What is the last date of apply for ASRB NET 2023?

Ans. The last date of apply for ASRB NET 2023 is 10 April 2023.

Leave a Comment