Pune Anganwadi Sevika Bharti 2023: पुणे जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 818 जागांसाठी बंपर भरती

Pune Anganwadi Sevika Bharti 2023: पुणे जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 818 जागांसाठी बंपर भरती

पुणे जिल्हा परिषद मार्फत Pune Anganwadi Sevika Bharti 2023 अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदांच्या एकूण 818 जागांसाठी भरती अधिसूचना www.zppune.org अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक महिला उमेदवार लवकरात लवकर विहित नमुन्यातील अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळजिल्हा परिषद पुणे
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Pune Govt Job
पदाचे नावअंगणवाडी सेविका/मिनी अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस
एकूण जागा818
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन/विहित नमुन्यात
अर्ज सादर करण्यास सुरुवात15 मार्च 2023
सादर करण्याची शेवटची तारीख15 मार्च 2023 नंतर लवकरात लवकर
अर्ज पाठविण्याचा पत्तासंबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
अधिकृत वेबसाईटwww.zppune.org

Read also: Anganwadi Sevika Nashik Bharti 2023: 70 जागा, 12 पास महिला उमेदवारांना सुवर्ण संधी (Last Date – 23 मार्च 2023)

Pune Anganwadi Sevika Bharti 2023 Notification | पुणे अंगणवाडी सेविका भरती 2023 अधिसूचना

पुणे जिल्हा परिषद मार्फत Pune Anganwadi Sevika Bharti 2023 अंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदांच्या एकूण 818 जागांसाठी भरती अधिसूचना www.zppune.org अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download Pune Anganwadi Sevika Bharti 2023 Notification

Pune Anganwadi Sevika Bharti 2023 Vacancy | पुणे अंगणवाडी सेविका भरती 2023 जागांचा तपशील

पदाचे नावरिक्त जागा
अंगणवाडी सेविका134
अंगणवाडी मदतनीस653
मिनी अंगणवाडी सेविका31
एकूण818

Pune Anganwadi Sevika Educational Qualification | पुणे अंगणवाडी सेविका शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अंगणवाडी सेविकाकिमान 12 वी उत्तीर्ण
अंगणवाडी मदतनीसकिमान 12 वी उत्तीर्ण

Pune Anganwadi Sevika Agelimit| पुणे अंगणवाडी सेविका वयोमर्यादा

किमान वय18 वर्षेp
कमाल वय35 वर्षे

Pune Child Development Project List | पुणे बाल विकास प्रकल्प यादी

आंबेगाव, बारामती 1 व 2, भोर, दौंड 1 व 2, हवेली, इंदापूर 1 व 2, जुन्नर, खेड 1 व 2, मंचर, मावळ, मुळशी, नारायणगाव, पुरंदर, शिरूर 1 व 2, उरळी कांचन, वेल्हा इ.

How to apply for Pune Anganwadi Sevika Bharti 2023?

• अर्जदाराने अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरावा.

• अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति A-4 साईज मध्येच असाव्यात.

• ज्या मुद्याबाबत माहिती लिहावयाची नसेल तेथे रेष मारावी. माहिती कोरी ठेवण्यात येऊ नये.

• अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्या पदाचा अर्जावर स्पष्ट उल्लेख असावा.

• अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका या दोन्ही पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास दोन्ही पदांसाठी स्वतंत्र अर्ज करण्यात यावेत.

• अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या क्रमांकावर (✓) अशी खूण करावी.

• भरती बाबतच्या अटी व शर्तीनुसार रिक्त असलेल्या जागे बाबतचा अर्ज भरून संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात व्यक्तीच्या सादर करण्यात यावा.

• अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी –

i) स्थानिक रहिवासी असलेबाबत स्वयंघोषणापत्र व ग्रामसेवक यांचे कडील रहिवासी दाखला.

ii) अपत्याबाबत लहान कुटुंब असले बाबत स्वयंघोषणापत्र दाखला.

iii) नावाबाबत प्रतिज्ञापत्र (मा. तहसीलदार सो यांचे कडील) साक्षांकित प्रत.

iv) शाळा सोडल्याचा दाखला/प्रमाणपत्र. (साक्षांकित प्रत)

v) जातीचा दाखला.

vi) शैक्षणिक प्रमाणपत्र.

vii) आधार कार्ड (साक्षांकित प्रत)

viii) रेशनिंग कार्ड (साक्षांकित प्रत)

ix) विधवा/अनाथ प्रमाणपत्र.

x) नियमित अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मिनी सेविका/मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्षांचा अनुभव असल्यास बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कडील अनुभवाचा दाखला.

अधिकृत वेबसाईटwww.zppune.org
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा

Q2. How many vacancies announced under the Pune Anganwadi Sevika Bharti 2023?

Ans. There are total 818 vacancies announced under the Pune Anganwadi Sevika Bharti 2023.

Q2. What is the agelimit for Pune Anganwadi Sevika?

Ans. There should be age between 18 to 35 yrs for Pune Anganwadi Sevika.

Q3. What is the salary for Maharashtra Anganwadi Sevika?

Ans. The salary for Maharashtra Anganwadi Sevika is Rs. 8,325/- and for Anganwadi Madatnis Rs. 4,425/-.

Q4. What is the official website of Pune Anganwadi Sevika Bharti 2023?

Ans. The official website of Pune Anganwadi Sevika Bharti 2023 is www.zppune.org

Leave a Comment