NHM Yavatmal Bharti 2023: यवतमाळ आरोग्य विभागात विविध पदांच्या 93 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

NHM Yavatmal Bharti 2023: यवतमाळ आरोग्य विभागात विविध पदांच्या 93 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद यवतमाळ मार्फत NHM Yavatmal Bharti 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 93 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.zpyavatmal.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक पात्रताधारक उमेदवारांकडून 20 मार्च 2023 ते 24 मार्च 2023 यादरम्यान ऑफलाईन अर्ज सादर करु शकतात.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळजिल्हा परिषद यवतमाळ
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/आरोग्य विभाग
पदाचे नावMedical Offcer, Audiometric(NPPCD), Instructor for Hearing
Impaired
Children(NPPCD), Dental Hygenist
(NOHP), Clinical Psychologist
(NMHP), Psychiatric Social
Worker (NMHP), Physiotherapst(NCD), Dentist (NOHP), STLS –(RNTCP), Staff Nurse, Lab Technician,
एकूण जागा93
अधिसूचना प्रसिद्ध15 मार्च 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख24 मार्च 2023
निवड पद्धतगुणवत्तायादी
अधिकृत वेबसाईटwww.zpyavatmal.gov.in

Read also: Pune Anganwadi Sevika Bharti 2023: पुणे जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 818 जागांसाठी बंपर भरती

NHM Yavatmal Recruitment 2023 Notification | आरोग्य विभाग यवतमाळ भरती 2023 अधिसूचना

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद यवतमाळ मार्फत NHM Yavatmal Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 93 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.zpyavatmal.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download NHM Yavatmal Recruitment 2023 Notification

NHM Yavatmal Bharti 2023 Important Dates | आरोग्य विभाग यवतमाळ भरती 2023 महत्त्वाच्या तारखा

तपशीलकालमर्यादा/दिनांक
अधिसूचना प्रसिद्ध15 मार्च 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
1.Dentist (NOHP) 2. STLS –(RNTCP) 3. Staff Nurse 4. Lab Technician
24 मार्च 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
1. Medical Offcer (MBBS)
2. Medical Offcer – Male / Female (RBSK)
3. Audiometric (NPPCD)
4. Instructor for Hearing Impaired
Children(NPPCD)
5. Dental Hygenist (NOHP)
6. Clinical Psychologist (NMHP)
7. Psychiatric Social Worker (NMHP)
8. Physiotherapst(NCD)
15. Full time
Medical Offcer (MBBS) ( NUHM Wani ) या पदांसाठी थेट अर्ज मागविणे.
20 मार्च 2023
प्राप्त अर्जांची छाननी करणे.27 मार्च 2023 ते 31 मार्च 2023
पात्र व अपात्र यादी प्रसिद्ध करणे व आक्षेप बोलविणे3 एप्रिल 2023
आक्षेप बोलविण्याची शेवटची तारीख11 एप्रिल 2023
90 गुणांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे13 एप्रिल 2023
कौशल्य चाचणी आयोजित करणे19 एप्रिल 2023
अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे20 एप्रिल 2023
नियुक्ती पत्र देणे21 एप्रिल 2023

NHM Yavatmal Bharti 2023 Vacancy | आरोग्य विभाग यवतमाळ भरती 2023 जागांचा तपशील

पदाचे नावरिक्त जागा
Medical Offcer
(MBBS)
25
Medical Offcer – Male
(RBSK)
02
Medical Offcer –
Female (RBSK)
01
Audiometric (NPPCD)01
Instructor for Hearing
Impaired
Children(NPPCD)
01
Dental Hygenist
(NOHP)
01
Clinical Psychologist
(NMHP)
01
Psychiatric Social
Worker (NMHP)
01
Physiotherapst(NCD)01
Dentist (NOHP)02
STLS –(RNTCP)01
Staff Nurse50
Staff Nurse
NUHM Pusad
02
Lab Technician
NUHM Yavtmal
03
Full time Medical Offcer
(MBBS) NUHM Wani
01
एकूण93

NHM Yavatmal Bharti 2023 Educational Qualification | आरोग्य विभाग यवतमाळ भरती 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Medical Offcer
(MBBS)
MBBS Registered by MMC
Medical Offcer – Male
(RBSK)
BAMS Registered by MCIM
Medical Offcer –
Female (RBSK)
BAMS Registered by MCIM
Audiometric (NPPCD)Graduate Degree in Audiology
Instructor for Hearing
Impaired
Children(NPPCD)
Relevant Bachelorate Degree
Dental Hygenist
(NOHP)
12th + Diploma
Clinical Psychologist
(NMHP)
1) Having a recognized qualification in
clinical psychology from an institution
approved and recognized by the
rehabilitation council of india constituted
under section 3 of the rehabilitation
Council of india Act 1992
OR
Having a post Graduate degree in
psychology or clinical psychologyor
Applied psychology and a Master of
philosophy in clinical psychology or
Medical and Social Psychology
Psychiatric Social
Worker (NMHP)
1)A post-Gradute Degree in Social Work
and Master Of Philosophy in Psychiatric
Social Work
2) 2 Yrs relevant experience
Physiotherapst(NCD)Graduate Degree in Physiotherapy
2 Years Exp
Dentist (NOHP)BDS With 2 years exp or MDS (Without exp)
कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.
STLS –(RNTCP)1. Graduate Diploma in Medical
Laboratory technology or recognized
institution .
2. Permanent two wheeler Driving
licence & should be able to drive two
wheeler
3. Certificate course in computer
operations (minimum two months)
4. Minimum one Year of Experience in
NTEP
Staff NurseGeneral Nursing Course from Govt.
Recognised Institution Or B.Sc
Nursing Registration of Maharashtra
Nursing Council
Staff Nurse
NUHM Pusad
General Nursing Course from Govt.
Recognised Institution Or B.Sc
Nursing Registration of Maharashtra
Nursing Council
Lab Technician
NUHM Yavtmal
12th + Diploma
Full time Medical Offcer
(MBBS) NUHM Wani
MBBS Registered by MMC

NHM Yavatmal Bharti 2023 Agelimit | आरोग्य विभाग यवतमाळ भरती 2023 वयोमर्यादा

• किमान वय :- 18 वर्षे

• कमाल वय :- खुला प्रवर्ग – 38 वर्षे

• कमाल वय :- मागासवर्गीय – 43 वर्षे

• एमबीबीएस यांची रुग्णसेवेशी संबंधित पदाकरीता वयोमर्यादा 70 वर्षे राहील.

• इतर रुग्णसेवेशी संबंधित पदांसाठी (उदा. अधिपरीचारीका, समुपदेशक, औषध निर्माता अधिकारी इ.) यांची वयोमर्यादा 65 वर्षे राहील.

वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा

NHM Yavatmal Bharti 2023 Salary | आरोग्य विभाग यवतमाळ भरती 2023 वेतन

पदाचे नाववेतन
Medical Offcer
(MBBS)
रु. 60,000/-
Medical Offcer – Male
(RBSK)
रु. 28,000/-
Medical Offcer –
Female (RBSK)
रु. 28,000/-
Audiometric (NPPCD)रु. 25,000/-
Instructor for Hearing
Impaired
Children(NPPCD)
रु. 25,000/-
Dental Hygenist
(NOHP)
रु. 17,000/-
Clinical Psychologist
(NMHP)
रु. 35,000/-
Psychiatric Social
Worker (NMHP)
रु. 28,000/-
Physiotherapst(NCD)रु. 20,000/-
Dentist (NOHP)रु. 30,000/-
STLS –(RNTCP)रु. 20,000/-
Staff Nurseरु. 20,000/-
Staff Nurse
NUHM Pusad
रु. 20,000/-
Lab Technician
NUHM Yavtmal
रु. 17,000/-
Full time Medical Offcer
(MBBS) NUHM Wani
रु. 60,000/-

NHM Yavatmal Bharti 2023 Selection Process | आरोग्य विभाग यवतमाळ भरती 2023 निवड प्रक्रिया

• वरील सर्व पदाकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार 1:5 या पद्धतीचा अवलंब करून कौशल्य चाचणी व मुलाखत घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. तसेच पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व इतर माहिती zpyavatmal.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात येईल.

• खालील निकषानुसार निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल :-

अ) शैक्षणिक अंतिम वर्षाचे गुणांच्या 70%

ब) पदव्युत्तर पदवी असल्यास 10 गुण व पदव्युत्तर पदविका असल्यास 5 गुण अतिरिक्त देण्यात येतील ( जास्तीत जास्त 10 गुण त्यापेक्षा जास्त नाही परंतु अ व ब ची एकत्रीत बेरीज 70 % पेक्षा जास्त असणार नाही)

क) उमेदवारा शासकीय आणि शासकीय राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अनुभव असल्यास प्रत्येक एक वर्षांकरिता 4 गुण त्यानुसार जास्तीत जास्त 20 गुण देण्यात येतील.

ड) आवश्यक Skill Assessment Protocol व मुलाखत याकरिता 10 गुण असे मिळून एकूण 100 गुण देण्यात येतील.

How to apply for NHM Yavatmal Bharti 2023?

• अर्जदाराने अर्ज A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करावयाचा असून त्यामध्ये खालील बाबी अंतर्गत असाव्या :-

i) अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे नाव, पदाचे नाव, कायमस्वरूपी राहत असलेला पत्ता, दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रतेचे सर्व तपशील, अभ्यासक्रमाचे नाव, संस्था विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ष, गुणांची टक्केवारी, कामाचा अनुभव, काम केलेल्या शासकीय/नियम शासकीय संस्था/रुग्णालयाचे नाव, ज्या पदावर काम केलेले आहे त्या पदाचे नाव, कालावधी, पदाची जबाबदारी व मानधन/वेतन तसेच इतर सर्व माहिती नमूद करावी.

ii) अर्जासोबत सत्यप्रतीमध्ये असलेले दहावी, बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र शाळेचा दाखला, पदवी गुणपत्रिका (संपूर्ण वर्षाचे) व प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराची आहे.

iii) उमेदवारांनी अर्जासोबत सर्व सत्यप्रती जोडून जिल्हा शल्य चिकित्सक सा. रु. यवतमाळ/तालुका आरोग्य अधिकारी (पुसद, यवतमाळ) या कार्यालयाच्या ठिकाणी या. अध्यक्ष, निवड समिती तथा मा. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे नावाने सादर करावा.

• अर्जदारांनी वेगवेगळ्या पदाकरीता स्वतंत्र अर्ज करावे.

• मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 100/- व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 150/- चा कोणत्याही Nationalise बॅंकेचा डिमांड ड्राफ्ट (DD) District Integrated Health & Family Welfare Society Yavatmal यांच्या नावाने जोडावा.

अर्ज सादर करण्याची तारीख व पत्ता

पदाचे नावअर्ज सादर करण्याचा पत्ताअर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
1. Medical Offcer (MBBS), 2. & 3. Medical Offcer – Male / Female (RBSK),
4. Audiometric (NPPCD) 5. Instructor for Hearing Impaired
Children(NPPCD), 6. Dental Hygenist (NOHP), 7. Clinical Psychologist
(NMHP), 8. Psychiatric Social Worker (NMHP), 9. Physiotherapst(NCD) 15. Full time Medical Offcer (MBBS) ( NUHM Wani )
वरील अ.क्र. 1 ते 9 व 15 पदा करिता उमेदवारांनी थेट अर्ज व संबंधित प्रवर्गाकरिता आवश्यक आवश्यक DD घेऊन दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे.
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळ20 मार्च 2023 सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
10.Dentist (NOHP) 11. STLS –(RNTCP) 12. Staff Nurse
वरिल अ.क्र. 10 ते 12 व पदाकरीता उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, यवतमाळदि. 24 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत
13. Staff Nurse (NUHM Pusad)तालुका आरोग्य अधिकारी, पुसददि. 24 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत
14. Lab Technician (NUHM Yavtmal)तालुका आरोग्य अधिकारी, पुसददि. 24 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.00 पर्यंत

Application Fee | अर्जाचे शुल्क

खुला प्रवर्गरु. 150/-
मागासप्रवर्गरु. 100/-
अधिकृत वेबसाईटwww.zpyavatmal.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा

Q1. What is the last date of Apply for NHM Yavatmal Recruitment 2023?

Ans. The last date of Apply for NHM Yavatmal Recruitment 2023 is 24 March 2023.

Q2. How many vacancies announced under the NHM Yavatmal Recruitment 2023?

Ans. There are total 93 vacancies announced under the NHM Yavatmal Recruitment 2023.

Q3. What is the official website of NHM Yavatmal Recruitment 2023?

Ans. The official website of for NHM Yavatmal Recruitment 2023 is www.zpyavatmal.gov.in

Leave a Comment