NWDA Recruitment 2023: Mpsc Result | राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये 40 जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

NWDA Recruitment 2023: Mpsc Result | राष्ट्रीय जल विकास संस्थेमध्ये 40 जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

राष्ट्रीय जल विकास संस्थेमार्फत (NWDA) NWDA Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.nwda.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 18 मार्च 2023 ते 17 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली या लेखात NWDA Recruitment 2023 संबंधित सर्व माहिती उदा. अधिसूचना, पात्रता, महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, अर्ज सादर करण्याची पद्धत इ. दिलेली आहे, उमेदवार ती तपासू शकतात.

Table of Contents

Overview | महत्त्वाच्या तारखा

भरती मंडळराष्ट्रीय जल विकास संस्था (NWDA)
भरतीची श्रेणीAll India Govt Jobs
पदाचे नावज्यूनिअर इंजिनियर (सिव्हिल), ज्यूनिअर अकाउंट ऑफिसर, ड्राफ्ट्समॅन ग्रेड III, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर ग्रेड II, लोवर डिव्हिजन क्लर्क
एकूण जागा40
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात18 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख17 एप्रिल 2023
निवड पद्धत लेखी परीक्षा/कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.nwda.gov.in

Read Also: Central Bank of India Apprentice Bharti 2023: पदवीधरांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 5000 जागांसाठी बंपर भरती (Last Date – 3 एप्रिल 2023)

NWDA Recruitment 2023 Notification | राष्ट्रीय जल विकास संस्था 2023 अधिसूचना

राष्ट्रीय जल विकास संस्थेमार्फत (NWDA) NWDA Recruitment 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.nwda.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download NWDA Recruitment 2023 Notification

NWDA Recruitment 2023 Apply Online | राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2023 ऑनलाईन अर्ज

राष्ट्रीय जल विकास संस्थेमार्फत (NWDA) NWDA Recruitment 2023 अंतर्गत ज्यूनिअर इंजिनियर (सिव्हिल), ज्यूनिअर अकाउंट ऑफिसर, ड्राफ्ट्समॅन ग्रेड III, अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर ग्रेड II, लोवर डिव्हिजन क्लर्क या पदांच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 18 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Click here to NWDA Recruitment 2023 Apply Online

Important Dates | महत्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध18 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात18 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख17 एप्रिल 2023

NWDA Recruitment 2023 Vacancy | राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2023 जागांचा तपशील

अ. क्र.पदाचे नावUROBCSCSTEWSPwBDएकूण
1.ज्यूनियर इंजिनियर (सिव्हिल)06040101010013
2.ज्यूनियर अकाउंट ऑफिसर0101
3.ड्राफ्ट्समॅन ग्रेड III020101010106
4. अप्पर डिव्हिजन क्लर्क04020107
5.स्टेनोग्राफर ग्रेड – II0203020209
6.लोवर डिव्हिजन क्लर्क0101010104
एकूण16100602050140

NWDA Recruitment 2023 Educational Qualification | राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2023 शैक्षणिक पात्रता

अ. क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1.ज्यूनियर इंजिनियर (सिव्हिल)Essential: Diploma in Civil Engineering
Desirable: Degree in Civil Engineering
2.ज्यूनियर अकाउंट ऑफिसरEssential: i) Degree in Commerce from a recognized University/Institute.
ii) 03 year experience in Cash and Accounts in a Government Office/PSU/Autonomous Body/ Statutory Body.
Desirable: Candidates having CA/ICWAI/Company Secretary will be preferred.
3.ड्राफ्ट्समॅन ग्रेड IIIITI Certificate or Diploma in Draftsman ship (Civil)
4. अप्पर डिव्हिजन क्लर्कEssential: Degree of a recognized University.
Desirable: Knowledge of Computer operating systems, MS Word, Office, Excel, Power Point &Internet.
5.स्टेनोग्राफर ग्रेड – IIEssential: 12th Class passed from a recognized Board/University. Skill(Shorthand) Test (on Computer) at the speed of 80 wpm.
6.लोवर डिव्हिजन क्लर्कEssential: i) 12th Class passed from a recognized Board; and
ii) A typing speed of 35 w.p.m. in English or 30 w.p.m. in Hindi on computer.
Desirable: Knowledge of Computer operating systems, MS Word, Office, Excel, Power Point &Internet.

NWDA Recruitment 2023 Agelimit| राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2023 वयोमर्यादा

अ. क्र.पदाचे नावकिमान वयकमाल वय
1.ज्यूनियर इंजिनियर (सिव्हिल)18 वर्षे27 वर्षे
2.ज्यूनियर अकाउंट ऑफिसर21 वर्षे30 वर्षे
3.ड्राफ्ट्समॅन ग्रेड III18 वर्षे27 वर्षे
4. अप्पर डिव्हिजन क्लर्क18 वर्षे27 वर्षे
5.स्टेनोग्राफर ग्रेड – II18 वर्षे27 वर्षे
6.लोवर डिव्हिजन क्लर्क18 वर्षे27 वर्षे

श्रेणीनुसार कमाल वयामध्ये सूट खालील प्रमाणे देण्यात आली आहे :

श्रेणीकमाल वयातील सूट
SC/ST5 वर्षे
OBC3 वर्षे
PwBD10 वर्षे
ESMसेवेचा कालावधी + 3 वर्षे

NWDA Recruitment 2023 Salary | राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2023 वेतन

अ. क्र.पदाचे नाववेतन
1.ज्यूनियर इंजिनियर (सिव्हिल)Level – 6 (Rs.35,400-1,12,400
2.ज्यूनियर अकाउंट ऑफिसरLevel – 6 Rs.35,400-1,12,400
3.ड्राफ्ट्समॅन ग्रेड IIILevel – 4 Rs.25,500-81,100
4. अप्पर डिव्हिजन क्लर्कLevel – 4 Rs.25,500-81,100
5.स्टेनोग्राफर ग्रेड – IILevel – 4 Rs.25,500-81,100
6.लोवर डिव्हिजन क्लर्कLevel – 2 Rs.19,900-63,200

NWDA Recruitment 2023 Selection Process | राष्ट्रीय जल विकास संस्था भरती 2023 निवड प्रक्रिया

निवड खालीलप्रमाणे 2 टप्प्यांमध्ये होईल :-

First stage- ऑप्टिकल मार्क रिस्पॉन्स (OMR) शीटवर लेखी परीक्षा (90 मिनिटांत 100 प्रश्न MCQ आधारित) घेतली जाईल.

Second stage- UR च्या बाबतीत, OBC आणि EWS उमेदवारांना रिक्त पदांच्या 20 पट तर SC/ST/PWD श्रेणीतील उमेदवारांसाठी 50 पटीने निवडले जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना दस्तऐवज पडताळणीसाठी आमंत्रित केले जाईल (In Original). जर उमेदवार विशिष्ट तारखेला आणि वेळेला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहू शकला नाही, तर असे गृहीत धरले जाईल की उमेदवाराला या पदामध्ये स्वारस्य नाही आणि त्याची/तिची उमेदवारी कोणतीही पुढील सूचना न देता नाकारण्यास जबाबदार आहे. त्यानंतर सर्व पदांसाठी उमेदवार पुन्हा संगणक आधारित चाचणी (90 मिनिटांत 100 प्रश्न) दिले जातील. दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणीमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे रँक पोझिशन तयार केली जाईल.

स्टेनोग्राफर ग्रेड-II आणि LDC या पदासाठी, उमेदवार कौशल्य चाचणी (शॉर्टहँड/टायपिंग) मध्ये उपस्थित राहतील, जी पात्रता स्वरूपाची आहे आणि कौशल्य चाचणीमध्ये UR, OBC आणि EWS साठी 7% आणि SC आणि ST उमेदवारांसाठी 10% चूकांना अनुमती दिली जाईल.

How to apply for NWDA Recruitment 2023?

• www.nwda.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

• हेडर मेन्यूवरती क्लिक करा = Vacancy > Vacancy Details

Recruitment for the post of Junior Engineer(Civil), Junior Accounts Officer, Draftsman Grade-III, Upper Division Clerk, Stenographer Grade-II and Lower Division Clerk in National Water Development Agency (Advt. No. 14/2023 या समोरील Click Here for Register (Advt. No. 14/2023) या लिंकवर क्लिक करा.

• नोंदणी करुन Login करा.

• अर्जामध्ये नमूद तपशील भरा व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जातप्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ.)

• अर्जाचे शुल्क भरा.

• अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

NWDA Recruitment 2023 Application Fee | अर्जाचे शुल्क

UR/EWS/OBCRs.890+ GST+ Bank Charges
SC/ST/PWBDRs.550+ GST+ Bank Charges
अधिकृत वेबसाईटwww.nwda.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date of apply online for NWDA Recruitment 2023?

Ans. The last date of apply online for NWDA Recruitment 2023 is 17 April 2023.

Q2. What is the eligibility criteria for National water Development Agency?

Ans: There are various kinds of posts announced under the NWDA Recruitment 2023, so there is difference educational qualification for different posts like Diploma in Civil, ITI in Draftsman, 12 th pass, Typing , Shorthand. For more details please check out this article.

Q3. Is NWDA under central government?

Ans. Yes, National Water Development Agency (NWDA) is public sector Company. The National Water Development Agency (NWDA), a Registered Society under the Ministry of Irrigation (now Ministry of Water Resourcess) was set up in the year 1982 to carry out detailed studies, surveys and investigations in respect of Peninsular Component of National Perspective for Water Resources Development.

Q4. What is the age for national water development?

Ans. The age for national water development 18 to 30 years.

Q5. What is the salary of lower division clerk in National water Development Agency?

Ans. The salary of lower division clerk in National water Development Agency is Level – 2 Rs.19,900-63,200.

Leave a Comment