BMC MCGM Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेमध्ये 135 प्रशिक्षित अधिपरिचारिका पदांसाठी भरती जाहीर

BMC MCGM Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेमध्ये 135 प्रशिक्षित अधिपरिचारिका पदांसाठी भरती जाहीर

मुंबई महानगरपालिके मार्फत BMC MCGM Recruitment 2023 लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव येथे प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदाच्या एकूण 135 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 23 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 यादरम्यान ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळबृहन्मुंबई महानगरपालिका
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Nursing Jobs
पदाचे नावप्रशिक्षित अधिपरिचारिका (Trained Nurse)
एकूण जागा135
अर्ज सादर करण्यास सुरुवात23 मार्च 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2023
निवड पद्धतमुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in

Read Also: NHM Yavatmal Bharti 2023: यवतमाळ आरोग्य विभागात विविध पदांच्या 93 रिक्त जागांसाठी भरती जाहीर

BMC MCGM Recruitment 2023 Notification | बीएमसी अधिपरिचारिका भरती 2023 अधिसूचना

मुंबई महानगरपालिके मार्फत BMC MCGM Recruitment 2023 लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शीव येथे प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदाच्या एकूण 135 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download BMC MCGM Bharti 2023 Notification

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध16 मार्च 2023
अर्ज सादर करण्यास सुरुवात23 मार्च 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2023

BMC MCGM Bharti 2023 Vacancy | बीएमसी अधिपरिचारिका भरती 2023 जागांचा तपशील

पदाचे नावरिक्त जागा
प्रशिक्षित अधिपरिचारिका (Trained Nurse)135

BMC MCGM Nurse Agelimit | बीएमसी अधिपरिचारिका वयोमर्यादा

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला प्रवर्ग18 वर्षे38 वर्षे
मागासप्रवर्ग18 वर्षे43 वर्षे

Read Also: Pune Anganwadi Sevika Bharti 2023: पुणे जिल्हा परिषदेमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांच्या 818 जागांसाठी बंपर भरती

BMC MCGM Nurse Educational Qualification | बीएमसी अधिपरिचारिका शैक्षणिक पात्रता

• 12 वी पास व GNM पदवी उत्तीर्ण.

• उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलचा नोंदणीकृत असावा, किंवा त्यांनी Nursing Council चे Registration 3 महिन्यात मिळवावे.

BMC MCGM Nurse Salary | बीएमसी अधिपरिचारिका वेतन

पदाचे नाववेतन
प्रशिक्षित अधिपरिचारिका (Trained Nurse)रु. 30,000/-

BMC MCGM Trained Nurse Selection Process | बीएमसी अधिपरिचारिका निवड प्रक्रिया

• प्रशिक्षित अधिपरिचारिका (Trained Nurse) या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

How to apply for BMC MCGM Recruitment 2023?

• इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रति व अलीकडेच काढलेली पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवून विहित नमुन्यातील सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज लो. टि. म. स. रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्षात शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 5.00 वाजेपर्यंत स्वीकारले जातील.

• बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसऱ्या संस्थेला अर्ज विकणे स्वीकारणे इत्यादींचा अधिकार दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जाहिरात क्र. लोटिरु/26714/परि. आस्था दि. 21.11.2022 अन्वये दिनांक 23.11.2022 ते दि. 02.12.2022 अन्वय कंत्राटी तत्त्वावरील 118 प्रशिक्षित अधिपरिचारिका भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले असतील अशा उमेदवारांना सदर भरती प्रक्रियेत अर्ज सादर करावयाचे असतील तर त्यांनी आपल्या मागील अर्जाचा संदर्भ stenodeanl@gmail.com या ईमेल द्वारे द्यावा त्यांचा तोच अर्ज या जाहिरातीसाठी ग्राह्य धरण्यात येईल अशा उमेदवारांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही.

• अर्जाचे वितरण रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, रूम नंबर 15, शीव, मुंबई – 400 022 येथे शुल्क रुपये 345/- रोखीत घेऊन करण्यात येईल.

• परिपूर्ण भरलेले अर्ज आवश्‍यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित छायांकित प्रतीसह व अर्जाचे शुल्क भरल्याच्या पावतीस शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत आवक-जावक विभाग, तळमजला, विद्यालय इमारत, लो. टि. म. स. रुग्णालय, येथे दि. 23 मार्च 2023 ते दि. 31 मार्च 2023 पर्यंत स्वीकारले जातील.

• टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

अधिकृत वेबसाईटwww.mcgm.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date of apply for BMC MCGM Trained Nurse Recruitment 2023?

Ans. The last date of apply for BMC MCGM Trained Nurse Recruitment 2023 is 31 March 2023.

Q2. What is the salary of BMC MCGM Trained Nurse?

Ans. The salary of BMC MCGM Trained Nurse is Rs. 30,000/- p.m.

Q3. What is a full form of MCGM?

Ans. MCGM stand for Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM).

Leave a Comment