Bombay High Court Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाच्या 160 जागांसाठी भरती जाहीर

Bombay High Court Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाच्या 160 जागांसाठी भरती जाहीर

मुंबई उच्च न्यायालयामार्फत Bombay High Court Recruitment 2023 अंतर्गत शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 24 मार्च 2023 ते 7 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात आपण Bombay High Court Recruitment 2023 संबंधित अधिसूचना, ऑनलाईन अर्ज, महत्त्वाच्या तारखा, जागांचा तपशील, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत, महत्त्वाच्या लिंक्स इ. सर्व माहिती जाणून घेणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळमुंबई उच्च न्यायालय
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/ Peon Job
पदाचे नाव शिपाई/हमाल
एकूण जागा160
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात24 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख7 एप्रिल 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा
अधिकृत संकेतस्थळ www.bombayhighcourt.nic.in

Read also: Mumbai High Court Cook Bharti 2023: मुंबई उच्च न्यायालयामध्ये कुक पदासाठी भरती जाहीर (Last Date – 27 मार्च 2023)

Bombay High Court Recruitment 2023 Notification | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2023 अधिसूचना

मुंबई उच्च न्यायालयामार्फत Bombay High Court Recruitment 2023 अंतर्गत शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click Here to download Bombay High Court Recruitment 2023 Notification

Bombay High Court Recruitment 2023 Online Apply | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2023 ऑनलाईन अर्ज

मुंबई उच्च न्यायालयामार्फत Bombay High Court Recruitment 2023 अंतर्गत शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 21 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 24 मार्च 2023 ते 7 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Click here to Bombay High Court Recruitment 2023 Online Apply

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध21 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात24 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख07 एप्रिल 2023

Bombay High Court Peon Recruitment 2023 Vacancy | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2023 जागांचा तपशील

पदाचे नावनिवड यादीप्रतिक्षा यादीएकूण जागा
शिपाई/हमाल12832160

Bombay High Court Peon Recruitment 2023 Agelimit | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2023 वयोमर्यादा

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला प्रवर्ग18 वर्षे38 वर्षे
मागास प्रवर्ग18 वर्षे43 वर्षे

Bombay High Court Peon Recruitment 2023 Educational Qualification | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2023 शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिपाई/हमालकिमान 7 वी उत्तीर्ण

Bombay High Court Peon Recruitment 2023 Salary | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2023 वेतन

पदाचे नाववेतन
शिपाई/हमालएस – 1
रु. 15,000 – रु. 47,600/- व नियमाप्रमाणे भत्ते

Bombay High Court Peon Recruitment 2023 Selection Process | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2023 निवड प्रक्रिया

• जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची प्रमाणे पात्र उमेदवारांना खाली निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल :-

क्र. परीक्षेचा प्रकारगुणअभ्यासक्रम
1लेखु परीक्षा30 गुणलेकी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ विविध निवडीचे प्रश्न असतील (Objective type multiple choice questions)
2शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता10 गुण
3तोंडी मुलाखत10 गुण

• पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारखांना लेखी परीक्षांसाठी, शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी नेमलेल्या तारखांना हजर राहणे आवश्यक आहे ‌.

• अल्पसुचीत पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा व शरीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणीचे तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाचे संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित करण्यात येईल प्रवेशपत्र ‘Admit Card’ व क्लिक करून प्रिंट काढून घ्यावे.

• उमेदवारांची निवड लेखी, शारीरिक क्षमता व विशेष अर्हता चाचणी आणि मुलाखतीत मिळविलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

How to apply for Bombay High Court Peon Recruitment 2023?

• पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.bombayhighcourtnic.in या अधिकृत वेबसाईट द्वारे दिनांक 24 मार्च 2023 ते दिनांक 27 एप्रिल 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 24 मार्च 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता उघडेल आणि दिनांक 5.00 वाजता बंद होईल.

• ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा अद्ययावत पासपोर्ट साईजचा फोटो (3.5 cm × 4.5 cm) व स्वतःची स्वाक्षरी (3 cm × 2.5 cm) स्कॅन करून 40 KB पेक्षा कमी आकाराच्या दोन स्वतंत्र फाइल्स jpg/jpeg format मध्ये करून ऑनलाईन अर्ज दर्शविलेल्या ठिकाणी सदर फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे अनिवार्य आहे.

• उमेदवाराने www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर क्लिक करून Recruitment मध्ये ‘Peon/Hamal’ च्या Apply Online वर क्लिक करावे त्यानंतर SBI Collect द्वारे ऑनलाईन फी भरावी त्यानंतर SBI Collect Reference No. प्राप्त होईल त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरावा.

• उमेदवाराने आपली सर्व माहिती योग्यरीत्या भरून झाल्यावर सर्वात शेवटी I Agree बटनावर क्लिक करून अर्ज सादर (Submit) करावा.

• संपूर्ण भरलेला अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने Print Application मध्ये जाऊन Registration ID No टाकून Print काढून त्यावर दिलेल्या जागेवर स्वतःचा अर्ज भरताना Upload केलेला फोटो चिटकवावा आणि विविध जागेवर काळ्या पेनाने स्वाक्षरी करावी. अर्जाचे स्वतःकडे Printout जतन करून ठेवावे. सदरील अर्ज आणि शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये. मात्र निवड प्रक्रियेद्र में दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक त्यावेळेस सदरील अर्जाची प्रत उपलब्ध करावी.

ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल, त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणीत केलेल्या छायांकित प्रति त्यांच्या मूळ प्रमाणपत्रांसह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात:

• जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला. (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/एसएससी चे बोर्ड प्रमाणपत्र)

• शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक. 7 वी 10 वी, 12 वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला, इत्यादी)

• जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्यसंपन्न ते विषयीचे प्रमाणपत्र. (अर्जासोबत ऑनलाईन Form – ‘A’ नमुन्यात)

• जातीचा दाखला. (मागासवर्गीयांसाठी)

• महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र. (Domicile Certificate)

• सेवायोजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.

• उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकार्‍यांची (कार्यालयाची) मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.

Click Here to download Instructions for filling up online applications.

Application Fee | अर्जाचे शुल्क

i) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना शुल्क रु. 25/- भरणे आवश्यक आहे.

ii) अल्पसूची यादी (Shortlisting) उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाल्यानंतर ज्या उमेदवारांचे नाव अल्पसूची मध्ये आहे त्यांनी शुल्क रु.125 भरणे आवश्यक आहे.

iii) ऑनलाइन तो भरण्याची पद्धत :-

•उमेदवाराला नोंदणी शुल्क रु. 25/- ‘SBI Collect’ द्वारे ऑनलाईन पेमेंट करणे आवश्यक आहे.

• उमेदवारांना ‘SBI Collect’ सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंट साठी ‘User Mannual‘ मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे.

Bombay High Court official websitewww.bambayhighcourt.nic.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
चरित्र प्रमाणपत्र (Character Certificate)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date of apply online for Bombay High Court Peon Recruitment 2023?

Ans. The last date of apply online for Bombay High Court Peon Recruitment 2023 is 7 April 2023.

Q2. What is the salary of peon in Mumbai High Court?

Ans. The salary of peon in Mumbai High Court is S – 1 Rs. 15,000 – 47,600/- p.m.

Q3. What is the official website of Bombay High court?

Ans. The official website of Bombay High court is www.bombayhighcourt.nic.in

Leave a Comment