EPFO SSA Steno Bharti 2023: 2859 जागा, 12 वी व पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

EPFO SSA Steno Bharti 2023: 2859 जागा, 12 वर्षे व पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमार्फत (EPFO) EPFO SSA Steno Bharti 2023 अंतर्गत सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) या पदाच्या 2674 व स्टेनोग्राफर या पदाच्या 185 अशा एकूण 2859 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 27 मार्च 2023 ते 26 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात EPFO SSA Steno Bharti 2023 संबंधित अधिसूचना, ऑनलाईन अर्ज, पदांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया इ. सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO)
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs/Stenographer Jobs
पदाचे नावसामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) व स्टेनोग्राफर
एकूण जागा2859
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात27 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख26 एप्रिल 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा/ कॉम्प्युटर कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.epfindia.gov.in

Read Also: IGNOU Junior Assistant Recruitment 2023: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये 200 जागांसाठी भरती जाहीर (Last Date: 20 एप्रिल 2023)

EPFO SSA Steno Recruitment 2023 Notification | ईपीएओ एसएसए स्टेनो भरती 2023 अधिसूचना

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमार्फत (EPFO) EPFO SSA Steno Recruitment 2023 अंतर्गत सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) या पदाच्या 2674 व स्टेनोग्राफर या पदाच्या 185 अशा एकूण 2859 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.epfindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to EPFO SSA Steno Recruitment 2023 Notification

EPFO SSA Steno Recruitment 2023 Apply Online | ईपीएओ एसएसए स्टेनो भरती 2023 ऑनलाईन अर्ज

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमार्फत (EPFO) EPFO SSA Steno Recruitment 2023 अंतर्गत सामाजिक सुरक्षा सहाय्यक व स्टेनोग्राफर या पदांच्या एकूण 2859 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांकडून 27 मार्च 2023 ते 26 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Click here to EPFO SSA Steno Recruitment 2023 Apply Online

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात27 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख26 एप्रिल 2023

EPFO SSA Stenographer Vacancy| ईपीएओ एसएसए स्टेनोग्राफर जागांचा तपशील

पदाचे नावSCSTOBCEWSURएकूण
सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA)3592735145299992674
स्टेनोग्राफर2814501974185
एकूण38728756454810732859

EPFO SSA Stenographer Educational Qualification | ईपीएओ एसएसए स्टेनोग्राफर शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA)1) पदवी उत्तीर्ण
2) टायपिंग – 35 w.p.m. इंग्रजी व 30 w.p.m. हिंदी
स्टेनोग्राफर12 वी उत्तीर्ण

EPFO SSA Stenographer Agelimit | ईपीएओ एसएस स्टेनोग्राफर वयोमर्यादा

• उमेदवाराचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे असावे :-

श्रेणीकिमान वयकमाल वय
GEN/EWS18 वर्षे27 वर्षे
OBC18 वर्षे30 वर्षे
SC/ST18 वर्षे32 वर्षे
PwBD18 वर्षे37 वर्षे
ExSMसेवेचा कालावधी+ 3 वर्षे

EPFO SSA Salary | ईपीएओ एसएसए वेतन

पदाचे नाववेतन
सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA)Level-5 (Rs.29, 200-92,300/-)
स्टेनोग्राफरLevel-4 (Rs.25, 500-81,100/-)

EPFO SSA Stenographer Selection Process | ईपीएओ एसएसए स्टेनोग्राफर निवड प्रक्रिया

सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) या पदांकरिता निवड 2 टप्प्यांमध्ये होईल :-

A) Phase I – लेखी परीक्षा

B) Phase II – कॉम्प्युटर कौशल्य चाचणी (डाटा एन्ट्री टेस्ट)

A) Phase I – लेखी परीक्षेचे स्वरूप :- कालावधी 2 तास

चाचणीचे नावप्रश्नसंख्यागुण
General Aptitude30120
General Knowledge/ General Awareness30120
Quantitative Ability30120
General English with *Comprehension50200
Computer Literacy1040
एकूण150600

Note:

• प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण असतील.

• चूकिच्या उतरण्यासाठी ¼ गुण वजा केले जातील.

B) Phase II – कॉम्प्युटर कौशल्य चाचणी (डाटा एन्ट्री टेस्ट) चे स्वरुप :- डेटा एंट्री कामासाठी गती आणि अचूकतेचे मूल्यांकन करण्यासाठी उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. संगणकावर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग. (35 शब्द प्रति मिनिट आणि 30 शब्द प्रति मिनिट 10500 की डिप्रेशन प्रति तास (KDPH) / 9000 KDPH डेटा एंट्री कामासाठी प्रत्येक शब्दासाठी सरासरी 5 की डिप्रेशन.

Note: कॉम्प्युटर कौशल्य चाचणी (डाटा एन्ट्री टेस्ट) ही पात्रता स्वरुपाची टेस्ट आहे यामध्ये प्राप्त गुणांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.

स्टेनोग्राफर या पदासाठी निवड ही खालील प्रमाणे 2 टप्प्यांमध्ये होईल :-

A) Phase I – लेखी परीक्षा

B) Phase II – कौशल्य चाचणी (स्टेनोग्राफी)

A) Phase I – लेखी परीक्षेचे स्वरूप :- (कालावधी 2 तासांचा असेल)

चाचणीचे नावप्रश्नसंख्यागुण
General Aptitude50200
General Awareness [includes Computer Awareness ]50200
English Language and Comprehension100400
एकूण200800

Note:

• प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण असतील.

• चूकिच्या उतरण्यासाठी ¼ गुण वजा केले जातील.

B) Phase II – कौशल्य चाचणी (स्टेनोग्राफी) चे स्वरुप :-

फेज-1 परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना स्टेनोग्राफीसाठी कौशल्य चाचणीमध्ये बसणे आवश्यक आहे. दिलेला वेळ खालीलप्रमाणे असेल :-

Dictation: 10 minutes at the rate of 80 words per minute. (Dictation will be computer based)

Transcription: 50 minutes (English) / 65 minutes (Hindi). (Only on computer)

Note: Phase II – कौशल्य चाचणी (स्टेनोग्राफी) ही पात्रता स्वरुपाची टेस्ट आहे यामध्ये प्राप्त गुणांचा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही.

How to Apply Online for EPFO SSA Stenographer Recruitment 2023?

• ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील Steps चा वापर करा –

i) Step I – तुमचा स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक वापरून ऑनलाइन नोंदणीसाठी नोंदणी करा आणि सिस्टमने तयार केलेला नोंदणी क्रमांक नोंदवा.

ii) Step II – ऑनलाइन अर्ज पूर्ण करा आणि सिस्टमने तयार केलेला नोंदणी क्रमांक नोंदवा.

iii) Step III – आवश्यक कागदपत्रे अपलोड करा :

फोटो (in jpg/ jpeg file, size 10Kb–200Kb);

स्वक्षरी (file size: 4kb-30kb);

डाव्या अंगठ्याचा ठसा (file size:10kb- 200kb)

iv) Step IV – ऑनलाईन पद्धतीने अर्जाचे शुल्क भरा.

Apllication Fee | अर्जाचे शुल्क

श्रेणीअर्जाचे शुल्क
UR/EWS/OBCरु. 700/-
SC/ST/PWBD/Women/ExSMNil
अधिकृत वेबसाईटwww.epfindia.gov.in
सामाजिक सुरक्षा सहाय्यक अधिसूचना (SSA Notification)येथे डाऊनलोड करा
स्टेनोग्राफर (गट क) अधिसूचना येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q 1. What is the last date of apply online for EPFO SSA Recruitment 2023?

And. The last date of apply online for EPFO SSA Recruitment 2023 is 20 April 2023.

Q2. What is the pay level of EPF SSA?

Ans. The pay level of EPF SSA is Level-5 (Rs.29, 200-92,300) in the Pay Matrix.

Q3. What is the full form of SSA designation in Epfo?

Ans. The full form of SSA designation in Epfo is Social Security Assistant (SSA).

Leave a Comment