POWER GRID Recruitment Through GATE 2023: इंजिनीयर ट्रेनी या पदाच्या 138 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सूरु

POWER GRID Recruitment Through GATE 2023: इंजिनीयर ट्रेनी या पदाच्या 138 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सूरु

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत POWER GRID Recruitment Through GATE 2023 अंतर्गत इंजिनीयर ट्रेनी या पदाच्या एकूण 138 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.powergrid.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 27 मार्च 2023 ते 18 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात आपण POWER GRID Recruitment Through GATE 2023 संबंधित अधिसूचना, ऑनलाईन अर्ज, पदांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या लिंक्स इ. सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळपॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL)
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs
पदाचे नावइंजिनीयर ट्रेनी
एकूण जागा138
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात27 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख18 एप्रिल 2023
निवड पद्धतगट चर्चा (Group Discussion)/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.powergrid.in

Read also: EPFO SSA Steno Bharti 2023: 2859 जागा, 12 वी व पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी (Last Date – 26 April 2023)

POWERGRID Engineer Trainee Recruitment 2023 Notification | पॉवरग्रिड इंजिनीयर ट्रेनी भरती 2023 अधिसूचना

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत POWER GRID Recruitment Through GATE 2023 अंतर्गत इंजिनीयर ट्रेनी या पदाच्या एकूण 138 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.powergrid.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download POWERGRID Engineer Trainee Recruitment 2023 Notification

POWERGRID Engineer Trainee Recruitment 2023 Apply Online | पॉवरग्रिड इंजिनीयर ट्रेनी भरती 2023 ऑनलाईन अर्ज

पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत POWERGRID Recruitment Through GATE 2023 अंतर्गत इंजिनीयर ट्रेनी या पदाच्या एकूण 138 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 27 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. पात्रता धारक उमेदवारांकडून 27 मार्च 2023 ते 18 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

Click here to POWERGRID Engineer Trainee Recruitment 2023 Apply Online

Important Dates | महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध27 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात 27 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 एप्रिल 2023

POWERGRID Engineer Trainee Vacancy | पॉवरग्रिड इंजिनीयर ट्रेनी जागांचा तपशील

शाखेचे नावUROBCSCSTEWSएकूण
इलेक्ट्रिकल352112080783
सिव्हिल080503020220
इलेक्ट्रॉनिक्स080503020220
कॉम्प्युटर सायन्स070402010115
एकूण5835201312138

POWERGRID Engineer Trainee Educational Qualification | पॉवरग्रिड इंजिनीयर ट्रेनी शैक्षणिक पात्रता

संबंधित शाखेतील BE/BTech/B.SC (Engg.) पदवी 60% गुणांसह उत्तीर्ण.
संबंधित विषयातील GATE 2023 परीक्षा पात्र असणे आवश्यक.

POWERGRID Engineer Trainee Agelimit | पॉवरग्रिड इंजिनीयर ट्रेनी वयोमर्यादा

• 31 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे :-

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR18 वर्षे28 वर्षे
OBC18 वर्षे31 वर्षे
SC/ST18 वर्षे33 वर्षे
PwBD18 वर्षे30 वर्षे

POWERGRID Engineer Trainee Salary | पॉवरग्रिड इंजिनीयर ट्रेनी वेतन

प्रशिक्षण काळातील वेतनRs.40,000/- -3%- 1,40,000 (IDA)
प्रशिक्षणानंतर वेतनE2 scale – Rs. 50,000/- 3%- 1,60,000/- (IDA).

POWERGRID Engineer Trainee Selection Process | पॉवरग्रिड इंजिनीयर ट्रेनी निवड प्रक्रिया

• निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये GATE 2023 च्या संबंधित पेपरमध्ये मिळालेले गुण (100 पैकी), गट चर्चा (GD) आणि वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असेल.

• गटचर्चा आणि मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांनी त्यांच्या मुलाखतीच्या कॉल लेटरमध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.

Weightage of Different Parameters पॅनेलमेंटसाठी उमेदवाराच्या अंतिम गुणांच्या गणनेसाठी, GATE 2023 मध्ये मिळालेल्या गुणांचे वेटेज, गट चर्चा आणि मुलाखत खाली दर्शविल्याप्रमाणे असेल:

GATE 2023 Marks (out of 100) in corresponding paper85%
Group Discussion3%
Personal Interview12%
Total100%

How to apply for POWER GRID Recruitment Through GATE 2023?

• 27 मार्च 2023 पासून, उमेदवारांना त्यांच्या GATE 2023 नोंदणी क्रमांकाच्या तपशीलांसह आणि इतर आवश्यक माहितीसह POWERGRID वेबसाइट https://www.powergrid.in/ वर ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.

• ऑनलाइन अर्ज 18 एप्रिल 2023 रोजी बंद होईल.

• GATE Registration Number प्रविष्ट करा.

• अर्जामध्ये नमूद सर्व तपशीला भरा.

• आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

• अर्जाचे शुल्क भरा. अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

Apllication Fee | अर्जाचे शुल्क

श्रेणीअर्जाचे शुल्क
UR/OBC/EWSRs. 500/-
SC/ST/PwD/Ex-SM/ Departmental candidatesNil
अधिकृत वेबसाईटwww.powergrid.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date of apply online for POWER GRID Recruitment Through GATE 2023?

Ans. The last date of apply online for POWER GRID Recruitment Through GATE 2023 is 18 April 2023.

Q2. What is the salary of Pgcil through GATE 2023?

Ans. The salary of Pgcil through GATE 2023 is 1,60,000/-.

Leave a Comment