Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महापालिकेमध्ये अटेंडंट पदाच्या 24 जागांसाठी नवीन भरती जाहीर

Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महापालिकेमध्ये अटेंडंट पदाच्या 24 जागांसाठी नवीन भरती जाहीर

ठाणे महानगरपालिकेमार्फत Thane Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत ‘अटेंडंट’ या पदाच्या एकूण 24 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.thqnecity.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी 12 एप्रिल 2023 रोजी आमंत्रित करण्यात येत आहे. या लेखात आपण या TMC Vacancy 2023 संबंधित अधिसूचना, जागांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया इ. माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

Overview | संक्षिप्त तपशील

भरती मंडळ ठाणे महानगरपालिका (TMC)
नोकरीची श्रेणी State Govt Jobs/TMC Vacancy
पदाचे नावअटेंडंट
रिक्त जागा24
निवड पद्धतमुलाखत
मुलाखतीची तारीख12 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईटwww.thanecity.gov.in

Read Also: EPFO SSA Steno Bharti 2023: 2859 जागा, 12 वी व पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी (Last Date: 26 एप्रिल 2023)

Thane Mahanagarpalika Bharti 2023 Notification | ठाणे महानगरपालिका अटेंडंट भरती 2023 अधिसूचना

ठाणे महानगरपालिकेमार्फत Thane Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत ‘अटेंडंट’ या पदाच्या एकूण 24 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.thqnecity.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Click here to download Thane Mahanagarpalika Bharti 2023 Notification

TMC Attendant Vacancy | ठाणे महानगरपालिका परिचर जागांचा तपशील

श्रेणीरिक्त जागा
अनुसूचित जाती02
अनुसूचित जमाती02
विमुक्त जाती (अ)00
भटक्या जमाती (ब)00
भटक्या जमाती (क)00
भटक्या जमाती (ड)01
विशेष मागास प्रवर्ग01
इतर मागास प्रवर्ग06
आदुघ02
खुला10
एकूण24

TMC Attendant Educational Qualification | ठाणे महानगरपालिका अटेंडंट शैक्षणिक पात्रता

अ. क्र. शैक्षणिक पात्रता
1.10 वी उत्तीर्ण
2.शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये पोस्टमार्टम संबंधी कामाचा 03 वर्षाचा अनुभव.
3.MSCIT किंवा CCC उत्तीर्ण.
4.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

TMC Attendant Agelimit | ठाणे महानगरपालिका अटेंडंट वयोमर्यादा

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला प्रवर्ग18 वर्षे38 वर्षे
मागास प्रवर्ग18 वर्षे43 वर्षे

TMC Attendant Salary | ठाणे महानगरपालिका अटेंडंट वेतन

पदाचे नाववेतन
परिचर (अटेंडंट)रु. 20,000/-

TMC Attendant Selection Process | ठाणे महानगरपालिका निवडप्रक्रिया

• ठाणे महानगरपालिका अटेंडंट भरती 2023 साठी उमेदवारांची निवड ही डायरेक्ट मुलाखतीद्वरे करण्यात येईल.

• उमेदवारांनी सर्व कागदपत्र/प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित/प्रमाणित करून सादर करावीत.

TMC Attendant Interview Address | ठाणे महानगरपालिका अटेंडंट मुलाखतीचा पत्ता

• इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांनी “कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल, अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे” येथे दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

अधिकृत वेबसाईटwww.thanecity.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com
Q1. What is the interview Date of Thane Mahanagarpalika Bharti 2023?

Ans. The interview Date of Thane Mahanagarpalika Bharti 2023 is 12 April 2023.

Q2. What is the salary for Thane Mahanagalpalika Attendant 2023?

Ans. The salary for Thane Mahanagalpalika Attendant 2023 is Rs. 20,000/- p.m.

Leave a Comment