Krushi Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागामध्ये 218 जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

Krushi Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागामध्ये 218 जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत Krushi Vibhag Bharti 2023 अंतर्गत लघु टंकलेखक (Steno Typist), लघुलेखक (Stenographer), सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक या पदांच्या एकूण 218 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 05 एप्रिल 2023 रोजी www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 6 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या लेखात आपण Krushi Vibhag Bharti 2023 संबंधित जाहिरात, ऑनलाइन अर्ज, महत्त्वाच्या तारखा, जागांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत, तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळमहाराष्ट्र कृषी विभाग
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Maha Job 2023
पदाचे नावलघु टंकलेखक (Steno Typist), लघुलेखक (Stenographer), सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक
एकूण पदे218
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात06 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 एप्रिल 2023
निवड पद्धतऑनलाइन लेखी परीक्षा/कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.krishi.maharashtra.gov.in

Krushi Vibhag Bharti 2023 Notification | कृषी विभाग भरती 2023 अधिसूचना

मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत Krushi Vibhag Bharti 2023 अंतर्गत लघु टंकलेखक (Steno Typist), लघुलेखक (Stenographer), सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक या पदांच्या एकूण 218 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 05 एप्रिल 2023 रोजी www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरातीची (अधिसूचनेची) PDF डाऊनलोड करु शकतात

कृषी विभाग भरती 2023 ची जाहिरात अधिसूचना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Krushi Vibhag Bharti 2023 Apply Online | कृषी विभाग भरती 2023 ऑनलाइन अर्ज

मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत Krushi Vibhag Bharti 2023 अंतर्गत लघु टंकलेखक (Typist), लघुलेखक (Stenographer), सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक या पदांच्या एकूण 218 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 05 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून 06 एप्रिल 2023 ते एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

कृषी विभाग भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाच्या तारखा | Important Dates

जाहिरात प्रसिद्ध05 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात06 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख20 एप्रिल 2023

Maharashtra Krushi Vibhag Vacancy | महाराष्ट्र कृषी विभाग जागांचा तपशील

I) लघु टंकलेखक ( StenoTypist), लघुलेखक (Stenographer) रिक्त पदांचा तपशील :-

पदाचे नावरिक्त जागा
लघु टंकलेखक ( StenoTypist)28
लघुलेखक – उच्च श्रेणी (Stenographer)03
लघुलेखक – निम्न श्रेणी (Stenographer)29
एकूण60

II) वरीष्ठ लिपिक (Senior Clerk) व सहाय्यक अधीक्षक (Assistant Superntendent) रिक्त पदांचा तपशील

विभागवरीष्ठ लिपिकसहाय्यक अधीक्षक
नागपूर1410
कोल्हापूर1404
ठाणे1808
लातूर1406
नाशिक1206
छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद1104
अमरावती0910
पुणे1305
एकूण10553

Maharashtra Krushi Vibhag Agelimit | महाराष्ट्र कृषी विभाग वयोमर्यादा

31 मार्च 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे :-

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला प्रवर्ग18 वर्षे40 वर्षे
मागास प्रवर्ग18 वर्षे45 वर्षे
अपंग18 वर्षे45 वर्षे
खेळाडू18 वर्षे43 वर्षे
अनाथ18 वर्षे43 वर्षे

Maharashtra Krushi Vibhag Salary | महाराष्ट्र कृषी विभाग पगार

पदाचे नावपगार
लघु टंकलेखक (Steno Typist)S-8 : 25,500 – 81,100/-
लघुलेखक – निम्न श्रेणी (Stenographer)S- 14 : 38,600 – 1,22,800/- (सुधारित – S- 15 : 41,800 – 1,32,300/-)
लघुलेखक – उच्च श्रेणी (Stenographer)S- 15 : 41,800 – 1,32,300/- (सुधारित – S- 16 : 44,900 – 1,42,400/-)
सहाय्यक अधीक्षकS- 13 : 35,400 – 1,12,400/-
वरिष्ठ लिपिकS-8 : 25,500 – 81,100/-

Maharashtra Krushi Vibhag Education | महाराष्ट्र कृषी विभाग शिक्षण

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लघु टंकलेखक (Steno Typist)i) 10 वी पास
ii) Shorthand चा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग चा वेळ किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग चा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुलेखक – निम्न श्रेणी (Stenographer)i) 10 वी पास
ii) Shorthand चा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग चा वेळ किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग चा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुलेखक – उच्च श्रेणी (Stenographer)i) 10 वी पास
ii) Shorthand चा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग चा वेळ किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टायपिंग चा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
सहाय्यक अधीक्षकi) कोणत्याही शाखेतील द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण
ii) पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा किमान 03 वर्षाचा अनुभव
iii) कायदा शाखेतील पदवी धारण करणारा उमेदवारास प्राधान्य
वरिष्ठ लिपिकi) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
ii) द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण किंवा पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव

Maharashtra Krushi Vibhag Selection Process | महाराष्ट्र कृषी विभाग निवड प्रक्रिया

• वरील नमूद पदांसाठी उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटर आधारित ऑनलाईन परीक्षा व कौशल्य चाचणी द्वारे करण्यात येईल :-

पदाचे नावपरीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम
लघु टंकलेखक (Steno Typist)/लघुलेखक – निम्न श्रेणी (Stenographer)/लघुलेखक – उच्च श्रेणी (Stenographer)i) या पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान उपयोगी चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 30 गुण ठेवून एकूण 60 प्रश्नांची व 120 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी 75 मिनिटांचा राहील.
ii) या पदांसाठी एकूण 80 गुणांची व्यावसायिक चाचणी (कौशल्य चाचणी) स्वतंत्रपणे घेण्यात येईल
iii) प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10 वी) दर्जाच्या समान राहील
iv) लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी या मधील एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
सहाय्यक अधीक्षक/वरिष्ठ लिपिकii) या पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 100 प्रश्नांची व 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा कालावधी 120 मिनिटांचा राहील.
ii) परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यता प्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. तथापि प्रत्येकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहील.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची पद्धत

• वरीलनमूद पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर दिनांक 6 एप्रिल 2023 पासून दिनांक 20 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये वेब बेस्ड ऑनलाईन आवेदन पात्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक 06 एप्रिल 2023 पासून दिनांक 20 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये करता येईल.

• ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील टप्प्यांचा अवलंब करावा :-

i) उमेदवाराला कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉगिन () करावे लागेल.

ii) उमेदवारांनी www.krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन “ऑनलाईन अर्ज करा” (APPLY ONLINE) या पर्यायावर क्लिक (CLICK) करा जे एक नवीन स्क्रीन उघडेल.

iii) अर्ज नोंदणी करण्यासाठी “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” (Click here to New Registration) हा टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ई-मेल आयडी प्रविष्ट करा प्रणाली द्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. उमेदवारांनी तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरता नोंदणी क्रमांक (Registration No) आणि पासवर्ड (Password) दर्शवणारा ई-मेल आणि एसएमएस देखील पाठविला जाईल.

iv) अर्जामध्ये नंबर तपशील काळजीपूर्वक भरा. उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेले तपशील सत्यपित (Validate) करून आपला अर्ज जतन करण्यासाठी Validation your details व Save and Next या बटनावर क्लिक करून अर्ज जतन करावा.

v) फोटो व सही अपलोड करा.

vi) “COMPLETE REGISTRATION/ पूर्ण नोंदणी” वर क्लिक करा.

vii) परीक्षा शुल्क भरणा करण्यासाठी Payment या टॅब वर क्लिक करा आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी पुढे जावे.

viii) सादर (SUBMIT) बटणावर क्लिक करा.

ऑनलाईन परीक्षा शुल्क | Exam Fee

श्रेणीपरीक्षा शुल्क
अमागासरु 720/-
मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिकरु. 650/-
अधिकृत वेबसाईटwww.krishi.maharashtra.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date of apply online for Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023?

And. The last date of apply online for Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 is 20 April 2023.

Q2. What is the official website of online apply for Krushi Vibhag Bharti 2023?

Ans. The official website of online apply for Krushi Vibhag Bharti 2023 is the official website of online apply for Krushi Vibhag Bharti 2023.

Leave a Comment