NHM Beed Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 70 जागांसाठी भरती, 60000 पर्यंत पगार

NHM Beed Bharti 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 70 जागांसाठी भरती, 60000 पर्यंत पगार

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि. बीड मार्फत NHM Beed Bharti 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, डेंटल असिस्टंट या पदांच्या एकूण 70 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.beed.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने 10 एप्रिल 2023 ते 19 एप्रिल 2023 यादरम्यान अर्ज सादर करु शकतात.

या लेखात आपण NHM Beed Bharti 2023 संबंधित अधिसूचना, अर्ज, पदांचा तपशील, पात्रता इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत, तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळजिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Beed Job
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, डेंटल असिस्टंट
एकूण जागा70
अर्ज सादर करण्यास सुरुवात10 एप्रिल 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख19 एप्रिल 2023
निवड पद्धतमुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.beed.gov.in

जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023 अधिसूचना | NHM Beed Bharti 2023 Notification

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जि. बीड मार्फत NHM Beed Bharti 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, डेंटल असिस्टंट या पदांच्या एकूण 70 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

👉 अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

महत्वाच्या तारखा | Important Dates

अधिसूचना प्रसिद्ध10 एप्रिल 2023
अर्ज सादर करण्यास सुरुवात10 एप्रिल 2023
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख19 एप्रिल 2023

जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023 जागांचा तपशील | NHM Beed Bharti 2023 Vacancy

पदाचे नावरिक्त पदेनियुक्तीचे ठिकाण
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)23जिल्हा रुग्णालय/उप जिल्हा रुग्णालय/ग्रामीण रुग्णालय
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)01जिल्हा रुग्णालय, बीड

फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)
01जिल्हा रुग्णालय, बीड
स्टाफ नर्स (Staff Nurse)43जिल्हा रुग्णालय/उप जिल्हा रुग्णालय/ग्रामीण रुग्णालय/स्त्री रुग्णालय
लॅब टेक्निशियन (Lab Technician)01जिल्हा रुग्णालय, बीड
डेंटल असिस्टंट (Dental Assistant)01जिल्हा रुग्णालय, बीड
एकूण70

जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023 शैक्षणिक पात्रता | NHM Beed Bharti 2023 Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)MBBS
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)ऑडिओलॉजिस्ट (Audiologist) पदवी उत्तीर्ण

फिजिओथेरपिस्ट (Physicotherapist)
फिजिओथेरपिस्ट (Physicotherapist) पदवी उत्तीर्ण
स्टाफ नर्स (Staff Nurse)RGNM
लॅब टेक्निशियन (Lab Technician)12th + DMLT. Diploma
डेंटल असिस्टंट (Dental Assistant)12 science + special skills

जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023 वयोमर्यादा | NHM Beed Bharti 2023 Agelimit

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला प्रवर्ग18 वर्ष38 वर्ष
मागासवर्गीय18 वर्ष43 वर्ष

जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023 पगार प्रक्रिया | NHM Beed Bharti 2023 Salary

पदाचे नाव पगार
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)रु. 60000/-
ऑडिओलॉजिस्ट (Audiologist)रु. 25000/-

फिजिओथेरपिस्ट (Physicotherapist)
रु. 20000/-
स्टाफ नर्स (Staff Nurse)रु. 20000/-
लॅब टेक्निशियन (Lab Technician)रु. 17000/-
डेंटल असिस्टंट (Dental Assistant)रु. 15800/-

जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023 निवड प्रक्रिया | NHM Beed Bharti 2023 Selection Process

• राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीमार्फत मुलाखती अथवा उच्चतम शैक्षणिक गुणांच्या आधारे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.

• स्टाफ नर्स या पदाकरिता 90 टक्के महिला व 10 टक्के पुरुष याप्रमाणे निवड करण्यात येईल.

जिल्हा रुग्णालय बीड भरती 2023 साठी अर्ज कसा सादर करावा?

• उमेदवारांनी 10 एप्रिल 2023 ते 19 एप्रिल 2023 यादरम्यान जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व्यक्तीश: (स्वत:) आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड येथे सादर करावेत पोस्टाने पाठविलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

• उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीतील अनुक्रमांक व पदाचे नाव यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. तसेच जाहिराती सोबत जोडलेल्या नमुन्यातच परिपूर्ण भरलेले अर्ज स्वीकारले जातील अपूर्ण अर्ज विचार केला जाणार नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी.

आवश्यक कागदपत्रे :- राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षण (डीडी), जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता संबंधी आवश्यक कागदपत्रे गुणपत्रक, जात प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इ. झेरॉक्स प्रति साक्षांकित करून अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील.

अर्जाची फी | Application Fee

• अर्जासोबत राखीव प्रवर्गाच्या जागेसाठी रु. 100/- व खुल्या प्रवर्गासाठी रु. 150/- चा “DISTRICT INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY, BEED” या नावे देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डीडी) जोडावा.

अधिकृत वेबसाईटwww.beed.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date of apply for NHM Beed Bharti 2023?

Ans. The last date of apply for NHM Beed Bharti 2023 is 19 April 2023.

Q2. How many vacancies announced under the NHM Beed Bharti 2023?

Ans. 70 vacancies announced under the NHM Beed Bharti 2023.

Leave a Comment