MPSC Bharti 2023: आयोगामार्फत 146 जागांसाठी भरती, भरपूर पगार, आजच अर्ज करा
नमस्कार मित्रांनो आज आपल्या या पोस्टमध्ये तसेच आपली MpscResult या पोर्टल अंतर्गत आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Recruitment 2023 अंतर्गत मेडिकल ऑफिसर्स (Medical Officer) या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया निघालेली आहे या रिक्त पद भरती प्रक्रिया बद्दल आपल्या विद्यार्थ्यांना सविस्तरपणे माहिती देणार आहोत आणि जी अधिकृत पदभरतीची जाहिरात आलेली आहे ही सुद्धा आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
