MPSC Recruitment 2023: वैद्यकीय अधिकारी पदाच्या 146 जागा जाहीर, आजच अर्ज करा

MPSC Recruitment 2023: वैद्यकीय अधिकारी पदाच्या 146 जागा जाहीर, आजच अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Medical Officer Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य कामगार विमा योजनेतील वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ या संवर्गातील पदाच्या एकूण 146 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार 10 एप्रिल 2023 ते 02 मे 2023 यादरम्यान ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

या लेखात आपण अधिसूचना, रिक्त जागांचा तपशील, पात्रता, अर्ज सादर करण्याची पद्धत, या संबंधीत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
नोकरीची श्रेणीMPSC/State Govt Jobs
पदाचे नावमेडिकल ऑफिसर
ऐकूण जागा146
ऑनलाइन अर्जास सुरुवात10 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख02 मे 2023
निवड पद्धतमुलाखत
अधिक‌त वेबसाईटwww.mpsc.gov.in

जाहिरात (Notification)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य कामगार विमा योजनेतील वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ या संवर्गातील पदाच्या एकूण 146 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात www.mpsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) MPSC Recruitment 2023 अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या पदाच्या एकूण 146 रिक्त जागांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्रता धारक उमेदवारांकडून 10 एप्रिल 2023 ते 02 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

जाहिरात प्रसिद्ध06 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात10 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख02 मे 2023

रिक्त जागा | Vacancy

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ

प्रवर्गएकूण आरक्षणखुलाएकूण जागा
एकूण जागा 8264146

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ1) MBBS
2) Maharashtra Medical Council Act. 1965 अंतर्गत नोंदणी

वयोमर्यादा| Agelimit

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला1938
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ1943

वेतन (पगार) | Salary

Level S – 20 Rs. 56,100/- ते Rs. 1, 77,500/- अधिक भत्ते.

निवडप्रक्रिया | Selection Process

• उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

• मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या अमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.

अर्ज सादर करण्याचे टप्पे

i) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करुन खाते (Profile) तयार करणे.

ii) खाते तयार केलेले असल्यास व ते अदययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.

iii) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.

iv) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

परीक्षा शुल्क | Application Fee

श्रेणीपरीक्षा शुल्क
खुलारु. 394/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांगरु. 294/-
अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Leave a Comment