PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वयंसेविका (ASHA) या पदासाठी मोठी भरती सुरु

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वयंसेविका (ASHA) या पदासाठी मोठी भरती सुरु

PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत (PCMC) PCMC ASHA Worker Bharti 2023 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्वयंसेविका (ASHA) या पदाच्या एकूण 154 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात www.pcmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महिला उमेदवार 28 एप्रिल ते 03 मे 2023 यादरम्यान जाहिरातीमध्ये नमूद ठिकाणी सादर करु शकतात.

या लेखात आपण PCMC ASHA Worker Bharti 2023 संबंधित पात्रता, रिक्त जागांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळपिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC)
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Pune Job
पदाचे नावस्वयंसेविका (ASHA Worker)
एकूण जागा 154
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन (विहित नमुन्यात)
अर्ज सादर करण्याची मुदत28 एप्रिल ते 03 मे 2023
निवड पद्धतमुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.pcmc.gov.in

पिसीएमसी भरती 2023 जाहिरात| PCMC Bharti 2023 Notification

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत (PCMC) PCMC ASHA Worker Bharti 2023 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्वयंसेविका (ASHA) या पदाच्या एकूण 154 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात www.pcmc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇

👉 जाहिरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

रिक्त जागांचा तपशील

रुग्णालय झोनभरावयाची पदसंख्या
आकुर्डी24
यमुनानगर06
भोसरी रुग्णालय44
य.च.स्मृ. रुग्णालय03
सांगवी रुग्णालय15
जिजामाता रुग्णालय25
तालेरा रुग्णालय16
नवीन थेरगाव रुग्णालय21
एकूण154

शैक्षणिक पात्रता | अनुभव

• किमान 10 वी उत्तीर्ण अथवा उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य.

• विवाहित महिलांना प्राधान्य.

• उमेदवार जाहिरातीमधील नमूद स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे.

• लिंक वर्कर कार्यरत असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा | Agelimit

कामान वय20 वर्षे
कमाल वय45‌ वर्षे

अर्ज कसा सादर करावा?

• उमेदवाराने जाहिरातीत नमूद विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण भरुन व आवश्यक कागदपत्रे जोडून जाहिरातीमध्ये जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांकास व विहित कालावधीत व विहीत ठिकाणी सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत स्वीकारण्यात येतील व त्याच दिवशी दुपारी 2.00 वाजता पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.

• 1. इच्छुक व पात्र उमेदवारांनी म.न.पा. संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत शैक्षणीक अर्हता प्रमाणपत्रे व खालील कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती जोडाव्यात. (अर्जासोबत मुळ कागदपत्रे जोडून नयेत) 2. पासपोर्ट साईज फोटो 3. जन्म तारखेचा पुरावा (जन्माचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला) 4. रहिवाशी दाखला, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, रेशनिंगकार्ड, लाईट बिल, कार्यक्षेत्रातील स्थायिक रहीवासी असलेबाबतचा पुरावा 5. पॅन कार्ड 6. लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र 7. नावात बदल असल्यास गॅझेट (राजपत्र) 8. अनुभव प्रमाणपत्र 9. विधवा असल्यास (पतीचा मृत्युचा दाखला) / परितक्त्या असल्यास (घटस्पोटाचे कागदपत्रे) त्याबाबतच्या कागदपत्रांची छायांकित सत्यप्रत इ.

अर्ज सादर करण्याची तारीख, वेळ व ठिकाण

रुग्णालय झोनअर्ज स्वीकृतीचे
ठिकाण, दिनांक व वेळ
आकुर्डीकै. ह.भ.प. प्रभाकर
मल्हारराव कुटे
मेमोरीयल
हॉस्पिटल, आकुर्डी
दि. 28/04/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत
यमुनानगरयमुनानगर रुग्णालय, निगडी
दि. 27/04/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत
भोसरी रुग्णालयनवीन भोसरी रुग्णालय, भोसरी
दि. 26/04/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत
य.च.स्मृ. रुग्णालयवाय.सी.एम.
रुग्णालय, चाणक्य सभागृह, १ला मजला दि. 25/04/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत
सांगवी रुग्णालयअहिल्यादेवी होळकर मनपा शाळा, सांगवी दि. 29/04/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत
जिजामाता रुग्णालयनवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी दि. 02/05/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत
तालेरा रुग्णालयतालेरा रुग्णालय, चिंचवड दि. दि. 04/05/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत
नवीन थेरगाव रुग्णालयनवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव दि. 03/05/2023
सकाळी 9 ते
दुपारी 12 पर्यंत

महत्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटwww.pcmc.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Leave a Comment