AIIMS Nagpur Recruitment 2023: नर्सिंग ऑफिसरच्या 3055 पदांसाठी मेगा भरती, नागपूरसाठी 87 जागा

AIIMS Nagpur Recruitment 2023: मित्रांनो आमच्या www.mpscresult.com या पोर्टलवर आमचा सरकारी नोकरीच्या अपडेट्स उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो.

आज आम्ही एक खुप चांगली अपडेट्स आणलेली आहे. B.Sc. Nursing उत्तीर्णांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), नवी दिल्ली मार्फत नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या पदाच्या 3055 रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. AIIMS Nursing Officer Recruitment 2023 भरती संबंधित पात्रता, रिक्त जागांचा तपशील, महत्त्वाच्या तारखा, पगार इ. माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

• पगार :- रु. 3900 ते 4600/-

• एकूण जागा :- 3055

• वयोमर्यादा :- 18 ते 30 वर्षे

• शैक्षणिक पात्रता :- B. Sc. Nursing

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 05 मे 2023

AIIMS Nagpur Recruitment 2023: नर्सिंग ऑफिसरच्या 3055 पदांसाठी मेगा भरती, नागपूरसाठी 87 जागा

⬇️⬇️⬇️👇👇👇⬇️⬇️⬇️

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

AIIMS Nagpur Recruitment 2023: नर्सिंग ऑफिसरच्या 3055 पदांसाठी मेगा भरती, नागपूरसाठी 87 जागा

⬇️⬇️⬇️👇👇👇⬇️⬇️⬇️

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment