AIIMS Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे 3055 पदांसाठी मेगाभरती , असा करा अर्ज

AIIMS Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली मार्फत AIIMS NORCET 2023 अंतर्गत नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या पदाच्या एकूण 3055 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाईटवर 12 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 12 एप्रिल 2023 ते 05 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

या लेखात आपण अधिसूचना, जागांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs/Nursing Officer Job/Delhi Job
पदाचे नावनर्सिंग ऑफिसर
एकूण जागा3055
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात12 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख05 मे 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा
अधिकृत वेबसाईटwww.aiimsexams.ac.in

एम्स नर्सिंग ऑफिसर भरती 2023 अधिसूचना | AIIMS Nursing Officer Recruitment 2023 Notification

AIIMS Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली मार्फत AIIMS NORCET 2023 अंतर्गत नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या पदाच्या एकूण 3055 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाईटवर 12 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

AIIMS Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे 3055 पदांसाठी मेगाभरती , असा करा अर्ज

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

एम्स नर्सिंग ऑफिसर भरती 2023 अर्ज | AIIMS Nursing Officer Recruitment 2023 Apply Online

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली मार्फत AIIMS NORCET 2023 अंतर्गत नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या पदाच्या एकूण 3055 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून 12 एप्रिल 2023 ते 05 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

AIIMS Recruitment 2023: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था येथे 3055 पदांसाठी मेगाभरती , असा करा अर्ज

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

जाहिरात प्रसिद्ध12 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात12 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख05 मे 2023

एम्स नर्सिंग ऑफिसर रिक्त पदे | AIIMS Nursing Officer Vacancy

संस्थेचे नावUROBCSCSTEWSरिक्त जागा
AIIMS BHATHINDA6136241308142
AIIMS BHOPAL261109000551
AIIMS BHUBANESWAR7936250820169
AIIMS BUBINAGAR6041231115150
AIIMS BILASPUR7348261615178
AIIMS DEOGHAR4127150710100
AIIMS GORAKHPUR6633120505121
AIIMS JODHPUR17924452230300
AIIMS KALYANI120702020124
AIIMS MANGALAGIRI4831180911117
AIIMS NAGPUR371908091487
AIIMS RAEBARELI322211040877
AIIMS NEW DELHI270163854557620
AIIMS PATNA8154301520200
AIIMS RAIPUR6336230622150
AIIMS RAJKOT4027150810100
AIIMS RISHIKESH65143490428289
AIIMS VIJAYPUR, JAMMU7149271419180
Total13048084471982983055

एम्स नर्सिंग ऑफिसर शैक्षणिक पात्रता | AIIMS Nursing Officer Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
नर्सिंग ऑफिसर Essential Qualification:
I) a) B.Sc. (Hons.) Nursing/B.Sc. Nursing
Or
B. Sc. (Post-Certificate)/Post-Basic B. Sc.
b) Registered at Nurses & Midwife with State/Indian Nursing Council

Or
a) DGNM
b) Registered at Nurses & Midwife with State/Indian Nursing Council
c) 02 yrs experience in a minimum 50 bedded Hospital after B.Sc./DGNM

एम्स नर्सिंग ऑफिसर वयोमर्यादा | AIIMS Nursing Officer Agelimit

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR18 वर्षे30 वर्षे
SC/ST18 वर्षे35 वर्षे
OBC18 वर्षे33 वर्षे
PWBD18 वर्षे45 वर्षे

एम्स नर्सिंग ऑफिसर वेतन AIIMS Nursing Officer Salary

• Pay Band – 2 of Rs. 9300 – 34800/- with Grade Pay of Rs. 4600/-

निवड प्रक्रिया | Selection Process

• उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेद्वारे होईल.

लेखी परीक्षेचे स्वरूप:-

SubjectNo. Of QuestionsMarksDuration
a) MCQs related to subject
b) General Knowledge
180


20
Total- 200
180

20
Total – 200
3 hrs (3 तास)

• ⅓ Negative marketing for each wrong answer.

How to apply for AIIMS Nursing Officer Recruitment 2023?

• उमेदवार 12 एप्रिल 2023 ते 05 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

• ऑनलाईन अर्ज सबमिट करण्यासाठी खालील टप्पे फॉलो करा:-

अ) सर्वप्रथम www.aiimsexams.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

ब) अर्जाची नोंदणी करा.

क) आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.

ड) फोटो व सही अपलोड करा.

इ) परीक्षा शुल्क भरा.

आ) अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

परीक्षा शुल्क | Exam Fee

GEN/OBCRs. 3000/-
SC/ST/EWSRs. 2400/-
PWBDExempted
अधिकृत वेबसाईटwww.aiimsexams.ac.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date for AIIMS registration 2023?

Ans. The last date for AIIMS registration 2023 is 05 May 2023.

Leave a Comment