• घरकुल लाभार्थी यादीत नाव शोधण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
i) खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
ii) त्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भरा, जसे की तुमचे राज्य, जिल्हा, तालुका, गाव इ.
iii) दिलेल्या सोप्या गणिताचे उत्तर दिलेल्या रकान्यात भरा.
iv) Submit या बटणावर क्लिक करा.
v) त्यानंतर लाभार्थी यादी समोर ओपन होईल. ती तुम्ही Excel किंवा PDF फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करू शकता व त्यामध्ये तुमचे नाव शोधू शकता.

⬇️⬇️👇👇👇⬇️⬇️
आवास योजना लाभार्थी यादी इथे क्लिक करा