Ammunition Factory Khadki Bharti 2023: ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाच्या 40 जागांसाठी अर्ज सुरु

Ammunition Factory Khadki Bharti 2023: दारूगोळा कारखाना, खडकी मार्फत ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदाच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.ddpdoo.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या लेखात आपण AFK Graduate Apprentice Bharti 2023 संबंधित जाहिरात, जागांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, अर्ज सादर करण्याची पद्धत इ. सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत, तरी हा लेख संपूर्ण वाचा.

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळदारुगोळा कारखाना, खडकी
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Graduate Apprentice Job/Pune Job
पदाचे नावग्रॅज्युएट अप्रेंटिस
रिक्त जागा40
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख07 मे 2023
निवड पद्धतगुणवत्ता यादी
अधिकृत वेबसाईटwww.ddpdoo.gov.in

दारुगोळा कारखाना खडकी भरती 2023 अधिसूचना | AFK Graduate Apprentice Bharti 2023 Notification

दारूगोळा कारखाना, खडकी मार्फत ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदाच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.ddpdoo.gov.in या अधिकृत वेबसाईटवर 18 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Ammunition Factory Khadki Bharti 2023: ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाच्या 40 जागांसाठी अर्ज सुरु

जहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दारुगोळा कारखाना खडकी भरती 2023 ऑनलाईन अर्ज | AFK Graduate Apprentice Bharti 2023 Apply Online

दारूगोळा कारखाना, खडकी मार्फत ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदाच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. सर्व प्रथम खाली या लेखात दिलेल्या लिंकद्वारे Google Form भरावा.

Ammunition Factory Khadki Bharti 2023: ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाच्या 40 जागांसाठी अर्ज सुरु

Google Form भरण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

जाहिरात प्रसिद्ध18 एप्रिल 2023
पोस्टाद्वारे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख07 मे 2023

दारुगोळा कारखाना खडकी जागांचा तपशील | Ammunition Factory Khadki Vacancy

शाखाग्रुप कोडURSCSTOBCएकूण
कला (Art)GSG 10301010005
विज्ञान (Science)GSG 20501010310
वाणिज्य (Commerce)GSG 30501010310
कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (Computer Application)GSG 40301000105
बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (Business Administration)GSG 50200000204
हॉटेल मॅनेजमेंट (Hotel Management)GSG 60200000002
इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management)GSG 70100000102
डिझाईन (Design)GSG 80200000002
एकूण2304031040

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

वरील नमूद शाखेतील पदवी उत्तीर्ण.

पगार | Salary

9000/- p.a.

निवड प्रक्रिया | Selection Process

• उमेदवारांची निवड पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि आरक्षणावरील विद्यमान मार्गदर्शक तत्त्वानुसार मेरिटच्या आधारे केली जाईल आणि उमेदवारांची निवड यादी AFK वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.

How to apply for AFK Graduate Apprentice Bharti 2023?

• जाहिरातीमध्ये दिलेला विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण भरुन व आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित पत्त्यावर 07 मे 2023 पर्यंत पोहोचेल अशा प्रकारे पोस्टाने पाठवावा.

• त्यानंतर या लेखात वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून Google Form भरावा.

• त्याचबरोबर NATS च्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

NATS या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता

” The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, pin – 411003″

अधिकृत वेबसाईटwww.aiimsexams.ac.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जGoogle Form
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Leave a Comment