Bank of Baroda Recruitment 2023: बडोदा बॅंकेत मॅनेजर पदाच्या 307 जागांसाठी मेगाभरती, असा करा अर्ज?

Bank of Baroda Recruitment 2023: बॅंक ऑफ बडोदा मार्फत BOB Recruitment 2023 अंतर्गत मॅनेजर या पदाच्या एकूण 307 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 21 एप्रिल 2023 रोजी www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 21 एप्रिल 2023 ते 11 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या लेखात आपण Bank of Baroda Recruitment 2023 संबंधित अधिसूचना, पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज सादर करण्याची पद्धत इ. सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळबॅंक ऑफ बडोदा (BoB)
नोकरीची श्रेणीBank Job
पदाचे नावमॅनेजर (Manager)
एकूण जागा307
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात21 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख11 मे 2023
निवड पद्धतमुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.bankofbaroda.in

Bank of Baroda Recruitment 2023 Notification

बॅंक ऑफ बडोदा मार्फत BOB Recruitment 2023 अंतर्गत मॅनेजर या पदाच्या एकूण 307 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 24 एप्रिल 2023 रोजी www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Bank of Baroda Recruitment 2023: बडोदा बॅंकेत मॅनेजर पदाच्या 307 जागांसाठी मेगाभरती, असा करा अर्ज?

जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Bank of Baroda Recruitment 2023 Apply Online

बॅंक ऑफ बडोदा मार्फत BOB Recruitment 2023 अंतर्गत मॅनेजर या पदाच्या एकूण 307 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 24 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून 21 एप्रिल 2023 ते 11 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Bank of Baroda Recruitment 2023: बडोदा बॅंकेत मॅनेजर पदाच्या 307 जागांसाठी मेगाभरती, असा करा अर्ज?

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

अधिसूचना प्रसिद्ध21 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात21 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख11 मे 2023

Bank of Baroda Vacancy 2023

पदाचे नावSCSTOBCEWSURTOTAL
झोनल सेल्स मॅनेजर020004010815
रिजनल सेल्स मॅनेजर/असिस्टंट व्हाइस प्रेझिडेंट140523064189
सिनियर मॅनेजर1814421756147
मॅनेजर050417062456
39238630129307

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
झोनल सेल्स मॅनेजरMandatory
Graduate in any
discipline
Preferred
Post-Graduation
Degree/Diploma in
Management in
Banking/ Sales /
Marketing/ Credit/
Finance
रिजनल सेल्स मॅनेजरMandatory
Graduate in any
discipline
Preferred
Post-Graduation
Degree/Diploma in
Management
सिनियर मॅनेजर/मॅनेजर/असिस्टंट व्हाइस प्रेझिडेंटMandatory
Graduate in any discipline
Preferred
Post-Graduation
Degree/Diploma in
Management in Banking/
Sales/ Forex/ Marketing/
Credit

वयोमर्यादा | Agelimit

पदाचे नावकिमान वयकमाल वय
झोनल सेल्स मॅनेजर32 वर्षे48 वर्षे
रिजनल सेल्स मॅनेजर28 वर्षे45 वर्षे
असिस्टंट व्हाइस प्रेझिडेंट28 वर्षे40 वर्षे
सिनियर मॅनेजर25 वर्षे27 वर्षे
मॅनेजर22 वर्षे35 वर्षे

नोकरीचे ठिकाण | Job Location

संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया | Selection Process

वरील नमूद सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल.

How to apply for Bank of Baroda Recruitment 2023?

• www.bankofbaroda.in/Career.htm किंवा वरती या लेखात नमूद केलेल्या लिंक वर क्लिक करून उमेदवार 21 एप्रिल 2023 ते 11 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

• या लिंकद्वारे नोंदणी करा.

• अर्जामध्ये नमूद तपशील भरा.

• फोटो, सही व बायोडाटा अपलोड करा.

• अर्जाचे शुल्क भरा.

• अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

अर्जाचे शुल्क | Application Fee

General, EWS & OBCRs.600/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges
SC, ST, PWD & WomenRs.100/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges
अधिकृत वेबसाईटwww.bankofbaroda.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date to apply for Bank of Baroda?

Ans. The last date to apply for Bank of Baroda is 11 May 2023.

Q2. What is the age limit for Bank of Baroda assistant manager?

Ans. The age limit for Bank of Baroda assistant manager is 21 to 28.

Q3. What is the minimum qualification for Bank manager?

Ans. Mandatory
Graduate in any discipline
Preferred
Post-Graduation
Degree/Diploma in
Management in Banking/
Sales/ Forex/ Marketing/
Credit

Leave a Comment