BARC Mumbai Bharti 2023: विविध पदांच्या 4374 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर

BARC Mumbai Bharti 2023: भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मार्फत विविध पदांच्या एकूण 4374 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 24 एप्रिल 2023 रोजी www.barc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ईच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 24 एप्रिल 2023 ते 22 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या लेखात आपण BARC Mumbai Bharrti 2023 संबंधित पात्रता, ऑनलाईन अर्ज, जागांचा तपशील, निवड प्रक्रिया इ. सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळभाभा अणु संशोधन केंद्र (BARC)
नोकरीची श्रेणी All India Govt Jobs/BARC Recruitment
पदाचे नावविविध पदे
एकूण जागा4374
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात24 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मे 2023
निवड प्रक्रियामुलाखत/प्राथमिक परीक्षा/मुख्य परीक्षा/कौशल्य चाचणी
अधिकृत वेबसाईटwww.barc.gov.in

BARC Mumbai Recruitment 2023 Notification

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मार्फत विविध पदांच्या एकूण 4374 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 24 एप्रिल 2023 रोजी www.barc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

BARC Mumbai Bharti 2023: विविध पदांच्या 4374 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

BARC Mumbai Recruitment 2023 Apply Online

भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) मार्फत विविध पदांच्या एकूण 4374 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करु शकतात.

BARC Mumbai Bharti 2023: विविध पदांच्या 4374 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्वाच्या तारखा| Important Dates

जाहिरात प्रसिद्ध24 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात24 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख22 मे 2023

Job Vacancy in BARC Mumbai

पदाचे नावरिक्त जागा
टेक्निकल ऑफिसर – क (Technical Officer/C)181
सायंटिफिक असिस्टंट-ब (Scientific Assistant/B)07
टेक्निशियन -ब (Technician/B)24
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी I ((Stipendiary Trainee – Category I)1216
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी II ((Stipendiary Trainee – Category II)2946
एकूण4374

BARC Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
टेक्निकल ऑफिसर – क (Technical Officer/C)• संबंधित क्षेत्रातील 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech उत्तीर्ण
• 55% गुणांसह M.Lib उत्तीर्ण व ग्रंथालयाचा विद्यापीठ स्तरावरील 4 वर्षांचा अनुभव
सायंटिफिक असिस्टंट-ब (Scientific Assistant/B)B.Sc.(Food Technology/ Home
Science / Nutrition).
टेक्निशियन -ब (Technician/B)SSC & Second Class
Boiler Attendant’s Certificate
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी I ((Stipendiary Trainee – Category I)• 60% गुणांसह संबंधित विषयातील B.Sc./Diploma
• Diploma in Engineering with
minimum 50% and One year
Diploma / Certificate Course in
Industrial Safety
OR
B.Sc. with minimum 50%
marks and One year Diploma /
Certificate Course in Industrial
Safety
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी II ((Stipendiary Trainee – Category II)60% गुणांसह 10 वी व 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा (Agelimit)

पदाचे नावकिमान वयकमाल वय
टेक्निकल ऑफिसर – क (Technical Officer/C)1835
सायंटिफिक असिस्टंट-ब (Scientific Assistant/B)1830
टेक्निशियन -ब (Technician/B)1825
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी I ((Stipendiary Trainee – Category I)1924
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी II ((Stipendiary Trainee – Category II)1822
• कमाल वयोमर्यादेतील सुट शासकीय नियमानुसार असेल.

BARC Technical Officer C VB Salary

पदाचे नावपगार
टेक्निकल ऑफिसर – क (Technical Officer/C)₹56,000/-
सायंटिफिक असिस्टंट-ब (Scientific Assistant/B)₹35,400/-
टेक्निशियन -ब (Technician/B)₹21,700/-
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी I ((Stipendiary Trainee – Category I)पहिल्या वर्षी – ₹24,000/-
दुसऱ्या वर्षी – ₹26,000/-
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी II ((Stipendiary Trainee – Category II)पहिल्या वर्षी – ₹20,000/-
दुसऱ्या वर्षी – ₹22,000/-

2 वर्षे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर खालीलप्रमाणे पगार अदा करण्यात येईल:

Stipendiary
Trainees
Post
Level in the Pay Matrix
Entry Pay (₹)
Category-IScientific Assistant/CLevel 744,900
Category-ITechnician/D (Dental Technician)Level 529,200
Category-IITechnician/CLevel 425,500
Category-IITechnician/BLevel 321,700

नोकरीचे ठिकाण | Job Location

मुंबई

निवड प्रक्रिया | Selection Process

I) टेक्निकल ऑफिसर – क (Technical Officer/C):-मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल

II) सायंटिफिक असिस्टंट-ब (Scientific Assistant/B)/स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी I ((Stipendiary Trainee – Category I): एक तास कालावधीची संगणक आधारित स्क्रीनिंग चाचणी अखिल घेतली जाईल आणि 40 बहु-पर्यायी प्रश्नांचा समावेश असेल. प्रत्येक योग्य उतरण्यासाठी ‘3’ गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ‘1’ गुण वजा केला जाईल. सदर परीक्षेचा अभ्यासक्रम डिप्लोमा / बीएससी विषयांवर आधारित असेल. स्क्रिनिंग चाचणीमध्ये पात्र ठरलेले उमेदवार मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केली जातील. मुलाखतीचे ठिकाण नंतर कळवले जाईल.

अंतिम निवड उमेदवाराच्या मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे होईल आणि स्क्रीनिंग टेस्टमध्ये मिळालेल्या गुणांसाठी कोणतेही महत्त्व दिले जाणार नाही.

III) टेक्निशियन -ब (Technician/B)/स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी II ((Stipendiary Trainee – Category II):-

• निवड प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यात चाचण्या होतील –
Stage 1 – Preliminary Test
Stage 2 – Advanced Test
Stage 3 – Skill Test.

Stage 1 – Preliminary Test

• परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असेल.

• प्रत्येक बरोबर उतरण्यासाठी 3 गुण दिले जातील व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 01 गुण वजा केला जाईल.

विषयप्रश्नसंख्यागुण
Mathematics2060
Science2060
General awareness1030
एकूण50150

Stage 2 – Advanced Test:

• 50 प्रश्नांची, 02 तासांची चाचणी होईल.

• प्रत्येक बरोबर उतरण्यासाठी 3 गुण दिले जातील व प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 01 गुण वजा केला जाईल.

Stage 3 – Skill Test:-

Advanced Test मध्ये पात्र उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

How to apply for BARC Recruitment 2023?

• https://barconlineexam.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करावा.

• प्रत्येक पदासाठी वेगवेगळा अर्ज सादर करावा.

• प्रथम वरती या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.

• अर्जामध्ये नमूद तपशील काळजीपूर्वक भरा.

• फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.

• अर्जाचे शुल्क भरा.

• अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

अर्जाचे शुल्क | Application Fee

पदाचे नावअर्जाचे शुल्कफी सवलत असलेली श्रेणी
टेक्निकल ऑफिसर – क (Technical Officer/C)₹500SC/ST, PwBD and Women
सायंटिफिक असिस्टंट-ब (Scientific Assistant/B)₹150SC/ST, PwBD and Women
टेक्निशियन -ब (Technician/B)₹100SC/ST, PwBD, Ex-servicemen and Women
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी I ((Stipendiary Trainee – Category I)₹150 SC/ST, PwBD and Women
स्टायपेंडरी ट्रेनी – श्रेणी II ((Stipendiary Trainee – Category II)₹100SC/ST, PwBD and Women
अधिकृत वेबसाईटwww.barc.gov.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. How to apply BARC 2023?

Ans. 1. https://barconlineexam.com. visit this link.
2. One Time Registration
3. Upload Photograph and Signature.
4. Secondary Registration
(Click “User Login”)
5. Application Fee
6. Application Print.

Q2. What is the last date of BARC online application?

Ans. The last date of BARC online application is 22 May 2023.

Q3. What is the training period of BARC?

Ans. Selected candidates will be given two years training at various DAE Units situated across the country
as per requirements in various aspects of relevant disciplines / trades, as per prescribed syllabi of each
discipline / trade and for meeting stringent requirements of the Department

Leave a Comment