IGI Aviation Delhi Bharti 2023: 12 वी पासवरती आईजीआई एव्हिएशनमध्ये 1086 जागांसाठी मेगा भरती

IGI Aviation Delhi Bharti 2023: आईजीआई एव्हिएशन नवी दिल्ली मार्फत कस्टमर सर्व्हिस एजंट (Customer Service Agent) या पदाच्या एकूण 1086 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 12 एप्रिल 2023 रोजी www.igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 12 एप्रिल 2023 ते 21 जून 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या लेखात आपण जागांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, परीक्षेचे स्वरूप, ऑनलाईन अर्ज यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळIGI AVIATION SERVICES PVT LTD, NEW DELHI
नोकरीची श्रेणीState Govt Jobs
पदाचे नावकस्टमर सर्व्हिस एजंट (Customer Service Agent)
एकूण जागा1086
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात12 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जून 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा/मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.igiaviationdelhi.com

Read Also: BARC Mumbai Bharti 2023: विविध पदांच्या 4374 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर

IGI Aviation CSA Recruitment 2023 Notification

आईजीआई एव्हिएशन नवी दिल्ली मार्फत कस्टमर सर्व्हिस एजंट (Customer Service Agent) या पदाच्या एकूण 1086 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 12 एप्रिल 2023 रोजी www.igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करु शकतात.

IGI Aviation Delhi Bharti 2023: 12 वी पासवरती आईजीआई एव्हिएशनमध्ये 1086 जागांसाठी मेगा भरती

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

IGI Aviation CSA Recruitment 2023 Apply Online

आईजीआई एव्हिएशन नवी दिल्ली मार्फत कस्टमर सर्व्हिस एजंट (Customer Service Agent) या पदाच्या एकूण 1086 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार 12 एप्रिल 2023 ते 21 जून 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

IGI Aviation Delhi Bharti 2023: 12 वी पासवरती आईजीआई एव्हिएशनमध्ये 1086 जागांसाठी मेगा भरती

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात12 एप्रिल 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जून 2023
लेखी परीक्षा
निकालपरीक्षेच्या 20 दिवसांनंतर

IGI Aviation CSA Vacancy 2023

पदाचे नावएकूण जागा
कस्टमर सर्व्हिस एजंट (Customer Service Agent)1086

IGI Aviation CSA Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कस्टमर सर्व्हिस एजंट (Customer Service Agent)12 वी पास

Note: – Both Males & females may apply. Freshers can also apply.
Aviation/Airline Certificate or Diploma not required.
12th Class result awaited candidates may also apply.

IGI Aviation CSA Agelimit

• किमान वय:- 18 वर्षे

• कमाल वय:- 30 वर्षे

IGI Aviation CSA Salary

• Rs. 25,000 – Rs. 35,000

IGI Aviation CSA Selection Process

i) लेखी परीक्षा

ii) मुलाखत

iii) अंतिम निवड:- लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त गुणांद्वारे अंतिम निवड करण्यात येईल.

Written Examination Pattern (लेखी परीक्षेचे स्वरूप)

विषयप्रश्नसंख्या गुण
General Awareness2525
Aviation Knowledge2525
English Knowledge2525
Aptitude & Reasoning 2525
एकूण100100
महत्त्वाचे:

• परीक्षेचा कालावधी- 1.5 तास (90 मिनिटे) • स्तर – 12 वी • No negative marking

Center Of Examination

State/UTsExamination Center
Bihar and Uttar PradeshAgra, Gorakhpur, Kanpur, Lucknow,
Prayagraj, Varanasi, Patna, Darbhanga,
Muzaffarpur
Jharkhand, Odisha, West BengalRanchi, Bhubaneshwar,
Kolkata, Siliguri
Karnataka and KeralaBengaluru, Mysuru, Ernakulam, Kannur,
Thiruvanthapuram
Chhattisgarh and Madhya PradeshBhopal, Indore, Jabalpur,
Bilaspur, Raipur
Assam, ManipurGuwahati, Imphal ,
Dibrugarh
Delhi, Rajasthan, UttrakhandDehradun, New Delhi, Jaipur,
Jodhpur, Udaipur
Chandigarh, Himachal Pradesh, Jammu &
Kashmir, Punjab
Chandigarh, Shimla, Jammu, Srinagar,
Amritsar, Jalandhar
Andhra Pradesh, Tamil Nadu, TelanganaVishakhapatnam, Chennai, Madurai,
Hyderabad
Maharashtra, GujaratNagpur, Mumbai, Pune, Ahmedabad,
Surat, Vadodara, Rajkot

How to apply for IGI Aviation Delhi Recruitment 2023?

• www.igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

• Candidate Segment या सेक्शन अंतर्गत Apply Online Application या पर्यायावर क्लिक करा.

• Declaration चा चेकबॉक्स चेक करुन Apply Now वरती क्लिक करा.

• Personal Details, Contact Information, Educational Qualifications, General Information (Optional), Mention Source, इ. माहिती काळजीपूर्वक भरा.

• फाटो अपलोड करा.

• Submit या बटणावर क्लिक करा.

• अर्जाचे शुल्क भरा.

Application Fee

₹350/-

अधिकृत वेबसाईटwww.igiaviationdelhi.com
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the starting salary of IGI CSA?

Ans. The starting salary of IGI CSA is ₹25,000/-

Q2. Is IGI Aviation Services Pvt Ltd real or fake?

Ans. IGI Aviation Services Private Limited – A Leading Aviation Training & Manpower Services was established in 2008. IGI aviation Services Pvt. Ltd. [IGIAS], an ISO 9001:2000 Certified company.

Q3. What is the last date of apply for IGI Aviation Delhi Recruitment 2023?

Ans. The last date of apply for IGI Aviation Delhi Recruitment 2023 is 21 June 2023.

Leave a Comment