NHM Ratnagiri Bharti 2023: 61 जागांसाठी नवीन भरती सुरू

NHM Ratnagiri Bharti 2023: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी यांचे तर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण 61 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.ratnagiri.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार विहित नमुन्यातील अर्ज 08 मे 2023 पर्यंत संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे सादर करावे.

या लेखात आपण NHM Ratnagiri Bharti 2023 या भरती संबंधित जाहिरात, पदांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळजिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी
नोकरीची श्रेणीState Govt Jobs/Ratnagiri Job
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त पदे61
अर्ज सादर करण्याची पद्धतऑफलाईन
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख8 मे 2023
निवड पद्धतमुलाखत
अधीकृत वेबसाईटwww.ratnagiri.gov.in

Read Also: Indian Navy SSC Officer Bharti 2023: भारतीय नौदलात अधिकारी बनण्याची संधी, 242 जागा, आजच अर्ज करा

NHM Ratnagiri Bharti 2023 Notification & Application Form

जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी यांचे तर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण 61 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.ratnagiri.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिसूचनेची PDF व विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करु शकतात.

NHM Ratnagiri Bharti 2023: 61 जागांसाठी नवीन भरती सुरू

जाहीरात व अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदांचा तपशील | Ratnagiri Job Vacancy

पदाचे नावरिक्त पदे
Super Specialist Nephrologist (IPHS)01
Specialist Pediatrician03
Specialist Anaesthetist10
Specialist Surgeons02
Specialist Radiologist01
Specialist Physician05
Specialist Orthopaedics01
Specialist OBGY/Gynaecologists01
Medical Officer MBBS19
Psychologist01
Dental Surgeon02
Medical Officer AYUSH (PG)01
Medical Officer AYUSH (UG)01
Medical Officer AYUSH (Male)02
Medical Officer AYUSH (Female)02
Psychiatric Nurse01
Audiologist02
Nutritionist/Feeding demonstrator01
Physiotherapist02
X-Ray Technician03
एकूण61

शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रताआनुभव
Super Specialist Nephrologist (IPHS)DM NephrologyNil
Specialist PediatricianMD Paed/DCH/DNBNil
Specialist AnaesthetistMD Anesthesia/DA/DNBNil
Specialist SurgeonsMS General Surgery/DNBNil
Specialist RadiologistMD Radiology/DMRDNil
Specialist PhysicianMD Medicine/DNBNil
Specialist OrthopaedicsMS Ortho/D OrthoNil
Specialist OBGY/GynaecologistsMD/ MS Gun/DGO/DNBNil
Medical Officer MBBSMBBSNil
PsychologistMA PsychologyNil
Dental SurgeonMDS/BDSBDS – 2 yrs Experience of minimum 10 chair Hospital.
Medical Officer AYUSH (PG)PG UNANI2 yrs Experience in AYUSH Hospital
Medical Officer AYUSH (UG)BAMSNil
Medical Officer AYUSH (Male)BAMSNil
Medical Officer AYUSH (Female)BAMSNil
Psychiatric NurseGNM/ B.Sc. with certificate in Psychiatry or DPN or M.Sc Nursing (Psy)Nil
AudiologistDefeee in Audiology2 yrs Experience
Nutritionist/Feeding demonstratorB.Sc. Home Science Nutrition1 yr Experience
PhysiotherapistDegree in Physiotherapy1 yr Experience
X-Ray TechnicianB.Sc (Medical Radiology Technology) or Diploma in Radiology1 yr Experience

वयोमर्यादा | Agelimit

पदाचे नावकमाल वयोमर्यादा
MBBS/Specialist/Super Specialist70 वर्षे
Medical Officer/Staff Nurse/Technician/Psychologist/Nutritionist65 वर्षे
इतर पदेखुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागासवर्गीय – 43 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत | NHM Ratnagiri Application Process

• इच्छुक उमेदवारांनी जाहिराती सोबत दिलेल्या नमुन्यातील अर्ज A4 आकाराच्या पांढऱ्या जाड कागदावर एका बाजूस टायपिंग करून स्वच्छ अक्षरात भरलेला अर्ज सादर करावा.

• लिफाफ्यावर पदाचे नाव व युनिटचे/कक्षाचे नाव ठळक अक्षरात नमूद करावे.

• एकापेक्षा अधिक प्रदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज शुल्कासह सादर करावेत.

• अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतींची यादी:- शैक्षणिक पात्रतेबाबतची मार्कशीट व प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला/आधार कार्ड, शासकीय/निम शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र साक्षांकित प्रत

अर्ज सादर करण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी

अर्जाचे शुल्क | Application Fee

खुला प्रवर्गरु. 150/-
मागास प्रवर्गरु. 100/-

अर्ज शुल्क हे ऑनलाइन पद्धतीने (Phone Pay/GPay/UPI/Internet Banking/Mobile Banking) ने खाते क्रमांक 40727495705 या स्टेट बँक ऑफ इंडिया Civil Hospital Ratnagiri Covid-19 IFSC Code – SBIN0000467 मध्ये भरणा करून त्याचा UTI/UTR Transaction No कर्जामध्ये स्पेशल नमूद करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्यक्ष अर्जासोबत ऑनलाईन भरणा केलेल्या रक्कमेची पावती जोडणे बंधनकारक आहे. तसेच ज्या उमेदवारांना ऑनलाईन शुल्क भरणा करणे शक्य होणार नाही त्यांनी Civil Hospital Ratnagiri Covid-19 या नावाने DD काढून शुल्क भरणा करावे. DD Payable at Ratnagiri असणे आवश्यक आहे. DD च्या मागे स्वतःचे नाव व पदाचे नाव लिहून मूळ DD अर्जासोबत सादर करण्यात यावा.

अधिकृत वेबसाईटwww.ratnagiri.gov.in
अधिसूचना व अर्जाचा नमुना (Notification)येथे डाऊनलोड करा
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Leave a Comment