Railway Goods Shed Workers Welfare Society Recruitment 2023: 3190 जागांसाठी नवीन मोठी भरती जाहीर

Railway Goods Shed Workers Welfare Society Recruitment 2023: रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण सहकारी सोसायटी मार्फत जूनियर टाईम कीपर, जूनियर असिस्टंट, वेल्फेअर ऑफिसर या पदांच्या एकूण 3190 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 14 एप्रिल 2023 रोजी www.rmgs.org या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 26 एप्रिल 2023 ते 25 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या लेखात आपण Railway Goods Shed Workers Welfare Society Recruitment 2023 या भरती संबंधित पात्रता, रिक्त जागांचा तपशील, निवड प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज पद्धत इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळरेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण सहकारी सोसायटी
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs/Railway Job
पदाचे नाव टाईम कीपर, जूनियर असिस्टंट, वेल्फेअर ऑफिसर
एकूण जागा3190
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात26 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा
अधिकृत वेबसाईटwww.rmgs.org

Read Also: Indian Navy SSC Officer Bharti 2023: भारतीय नौदलात अधिकारी बनण्याची संधी, 242 जागा, आजच अर्ज करा

RMGS Recruitment 2023 Notification

रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण सहकारी सोसायटी मार्फत जूनियर टाईम कीपर, जूनियर असिस्टंट, वेल्फेअर ऑफिसर या पदांच्या एकूण 3190 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 14 एप्रिल 2023 रोजी www.rmgs.org या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंक द्वारे अधिसूचनेची PDF डाऊनलोड करु शकतात.

Railway Goods Shed Workers Welfare Society Recruitment 2023: 3190 जागांसाठी नवीन मोठी भरती जाहीर

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

RMGS Recruitment 2023 Apply Online

रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याण सहकारी सोसायटी मार्फत जूनियर टाईम कीपर, जूनियर असिस्टंट, वेल्फेअर ऑफिसर या पदांच्या एकूण 3190 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून 26 एप्रिल 2023 ते 25 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

Railway Goods Shed Workers Welfare Society Recruitment 2023: 3190 जागांसाठी नवीन मोठी भरती जाहीर

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

जाहिरात प्रसिद्ध14 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात26 एप्रिल 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
संगणक आधारित चाचणी (CBT)नोव्हेंबर – डिसेंबर 2023

RMGS Recruitment Vacancy 2023

पदाचे नावरिक्त जागा
जुनिअर टाईम कीपर1676
जूनियर असिस्टंट908
वेल्फेअर ऑफिसर606
एकूण3190

RMGS Recruitment Educational Qualification

पदाचे नावरिक्त जागा
जुनिअर टाईम कीपर10 वी पास
जूनियर असिस्टंट12 वी पास
वेल्फेअर ऑफिसरपदवी उत्तीर्ण

वयोमर्यादा | Agelimit

• उमेदवारांचे 1 जुलै 2023 रोजी किमान व कमाल वय खालील प्रमाणे असावे:-

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR18 वर्षे34 वर्षे
OBC18 वर्षे37 वर्षे
SC/ST18 वर्षे39 वर्षे
PwBD18 वर्षे44 वर्षे

पगार | Salary

पदाचे नावस्तरपगार
जुनिअर टाईम कीपर1676₹28000/-
जूनियर असिस्टंट908₹34000/-
वेल्फेअर ऑफिसर606₹40000/-

निवड प्रक्रिया | Selection Process

• उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) द्वारे करण्यात येईल.

संगतक आधारित चाचणीचे स्वरूप | CBT Pattern

I) जूनियर टाईम कीपर-

विषयप्रश्न संख्यागुणकालावधी
General Awareness10010090 minutes
Note- ⅓ Negative Marking

II) जूनियर असिस्टंट:-

विषयप्रश्न संख्यागुण
General Awareness 5050
General Intelligenceand
Reasoning
5050
एकूण100100
• परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल. • ⅓ Negative Marking

III) वेल्फेअर ऑफिसर:-

विषयप्रश्न संख्यागुण
General Awareness 5050
General Intelligenceand
Reasoning
2525
Mathematics2525
एकूण100100
• परीक्षेचा कालावधी 90 मिनिटे असेल. • ⅓ Negative Marking

RMGS Recruitment Syllabus

General Awareness:- Current Events of National and International Importance, Games and Sports, Art and Culture of India, Indian Literature, Monuments and Places of India, General Science and Life Science (up to 10th CBSE), History of India and Freedom Struggle, Physical, Social and Economic Geography of India and World, Indian Polity and Governance- constitution and political system, General Scientific and Technological Developments including Space and Nuclear Program of India, UN and Other important World Organizations, Environmental Issues Concerning India and World at Large, Basics of Computers and Computer Applications, Common Abbreviations, Transport Systems in India, Indian Economy, Famous Personalities of India and World, Flagship Government Programs, Flora and Fauna of India, Important Government and Public
Sector Organizations of India etc.

General Intelligence and Reasoning: Analogies, Completion of Number and Alphabetical Series, Coding and Decoding,Mathematical Operations, Similarities and Differences, Relationships, Analytical Reasoning, Syllogism, Jumbling, Venn Diagrams, Puzzle, Data Sufficiency, Statement- Conclusion, Statement- Courses of Action, Decision Making, Maps, Interpretation of Graphs etc.

Mathematics: Number System, Decimals, Fractions, LCM, HCF, Ratio and Proportions, Percentage, Mensuration, Time and Work, Time and Distance, Simple and Compound Interest, Profit and Loss, Elementary Algebra, Geometry and Trigonometry, Elementary Statistics etc.

How to apply for RMGS Recruitment 2023?

• www.rmgs.org या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Recruitments या मेन्यू वरती क्लिक करा. त्याअंतर्गत Appy Online या पर्यायावर क्लिक करा.

Fill Application Form या पर्यायावर क्लिक करा.

• Terms and Consideration accept करा.

• अर्जामध्ये नम्र तपशील काळजीपूर्वक भरा.

• फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.

• अर्जाचे शुल्क भरा.

• अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

अर्जाचे शुल्क | Application Fee

UR/EWS₹750/-
SC/ST/OBC/PH₹500/-
अधिकृत वेबसाईटwww.rmgs.org
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the last date of apply online for RMGS Recruitment 2023?

Ans. The last date of apply online for RMGS Recruitment 2023 25 may 2023.

Q2. What is the age relaxation for Railway Recruitment 2023

Ans. The age relaxation for Railway Recruitment 2023 for OBC 3 yrs, for SC/ST 5 yrs and for PwBD 10 yrs.

Q3. What is the process of Railway Bharti 2023?

Ans. Most of the Railway Bharti selection through Computer Based Test (CBT), Some other posts select through skills test or Physical Efficiency Test.

Leave a Comment