DMER Mumbai Staff Nurse Bharti 2023: संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई येथे 5182 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

DMER Mumbai Staff Nurse Bharti 2023: संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई मार्फत गट गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदांच्या एकूण 5182 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.med-edu.in या अधिकृत वेबसाईटवर 10 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 10 मे 2023 ते 25 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या लेखात आपण DMER Mumbai Staff Nurse Bharti 2023 संबंधित पात्रता, जाहिरात, जागांचा तपशील, निवड प्रक्रिया इ. माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळसंचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई (DMER)
नोकरीची श्रेणीAll India Govt Jobs/Mumbai Job
पदाचे नावगट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक
एकूण जागा1582
ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात10 मे 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 मे 2023
निवडप्रक्रियालेखी परीक्षा
अधिकृत वेबसाईटwww.med-edu.in

DMER Mumbai Recruitment 2023 Notification

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई मार्फत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांच्या एकूण 5182 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.med-edu.in या अधिकृत वेबसाईटवर 9 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरातीची PDF डाऊनलोड करु शकतात.

DMER Mumbai Staff Nurse Bharti 2023: संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई येथे 5182 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

DMER Mumbai Recruitment 2023 Apply Online

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई मार्फत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील विविध पदांच्या एकूण 5182 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 9 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून 10 मे 2023 ते 25 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

DMER Mumbai Staff Nurse Bharti 2023: संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई येथे 5182 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या तारखा | Important Dates

जाहिरात प्रसिद्ध10 मे 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात 10 मे 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख25 मे 2023

DMER Mumbai Staff Nurse Vacancy

I) संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

पदाचे नावरिक्त जागा
प्रयोगशाळा सहाय्यक170
प्रयोगशाळा तंत्रज्ञ112
ग्रंथपाल12
स्वच्छता निरीक्षक09
ई.सी.जी. तंत्रज्ञ36
आहारतज्ञ18
औषध निर्माता169
डॉक्युमेंटालिस्ट/ग्रंथसुचीकार19
समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय)83
ग्रंथालय सहाय्यक16
व्यवसायोपचारतज्ञ07
दूरध्वनीचालक17
महिला अधिक्षीका/वसतीगृह अधिक्षीका05
अंधारखोली सहाय्यक10
क्ष – किरण सहाय्यक23
सांख्यिकी सहाय्यक03
दंत आरोग्यक12
भौतिकोपचारतज्ञ22
दंत तंत्रज्ञ06
सहाय्यक ग्रंथपाल11
छायाचित्रकार – नि – कलाकार26
श्रवणमापकतंत्रज्ञ04
जनरेटर ऑपरेटर06
नेत्रचिकित्सा सहाय्यक02
डायलेसिस तंत्रज्ञ08
शारीरिक शिक्षण निर्देशक03
शिंपी15
सहाय्यक दंत तंत्रज्ञ04
मोल्ड रूम तंत्रज्ञ03
लोहार03
वाहन चालक34
गृहपाल16
क्ष किरण तंत्रज्ञ03
सुतार13
बेंचफिटर07
अधिपरीचारीका (Nurse)3974
उच्च श्रेणी लघुलेखक02
निम्न श्रेणी लघुलेखक28
लघु टंकलेखक37

II) आयुष संचालनालय, मुंबई

पदाचे नावरिक्त जागा
अधिपरिचारीका146
वाहन चालक15
प्रमुख यांत्रिकी01
विजतंत्री01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ11
मिश्रक10
वसतिगृह अधीक्षक (स्त्री)05
वसतिगृह अधीक्षक (पुरुष)03
प्रयोगशाळा सहाय्यक05
वरिष्ठ लिपिक12
आहार तज्ञ01
ग्रंथपाल01
सहाय्यक ग्रंथपाल05
संग्रह पडताळक02
क्ष – किरण तंत्रज्ञ05
क्ष – किरण सहाय्यक01
संग्रह पाल05
III) मानसिक आरोग्य केंद्र, पुणे
पदाचे नावरिक्त जागा
उच्च श्रेणी लघुलेखक01
अधिपरिचारिका (Staff Nurse)03
सहाय्यक ग्रंथपाल01

Educational Qualification

उमेदवार DMER Mumbai Recruitment 2023 साठीची पदांनुसार शैक्षणिक पात्रता सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

DMER Mumbai Staff Nurse Bharti 2023: संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई येथे 5182 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

DMER Mumbai Recruitment 2023 साठी पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा | Agelimit

श्रेणीकिमान वयकमाल वय
खुला प्रवर्ग18 वर्षे38 वर्षे
सह मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/EWS18 वर्षे43 वर्षे
महिला18 वर्षे38 वर्षे
प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/दिव्यांग/स्वतंत्र सैनिकांचे पाल्य18 वर्षे45 वर्षे
माजी सैनिकसशस्त्र दलातील सेवेचा कालावधी + 3 वर्षे
पदवीधर/पदविका धारक अंशकालीन उमेदवार18 वर्षे55 वर्षे

How to apply for DMER Mumbai Recruitment 2023?

• वरती या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

• Registration करा.

• Login करा.

• आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.

• आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

• परीक्षा शुल्क भरणा करा.

• अर्ज सबमिट करा व अर्जाची प्रिंट घ्या.

अर्जाचे शुल्क | Application Fee

खुला प्रवर्गरु. 1000/-
मागासवर्ग/EWS/अनाथरु. 900/-
अधिकृत वेबसाईटwww.med-edu.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Leave a Comment