Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2023: लिपिक पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध

Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2023: नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मार्फत लिपिक या पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.nnsbank.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मार्फत इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळनागपूर नागरिक सहकारी बँक लि.
नोकरीची श्रेणीBank Job/Nagpur Job
पदाचे नावलिपिक (Clerk)
एकूण रिक्त पदे50
अर्ज करण्याची पद्धतपोस्टद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख07 जून 2023
निवड प्रक्रियालेखी परीक्षा व मुलाखत
अधिकृत वेबसाईटwww.nnsbank.co.in

NNSB Recruitment 2023 Notification

नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मार्फत लिपिक (Clerical Grade) या पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.nnsbank.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरातीची PDF डाऊनलोड करु शकतात.

Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2023: लिपिक पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध

जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

NNSB Recruitment 2023 Application Form

नागपूर नागरिक सहकारी बँक लि मार्फत Clerical Grade या पदाच्या एकूण 50 जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी खाली या लेखात दिलेला विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित पत्त्यावर पाठवावा.

Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2023: लिपिक पदाच्या एकूण 50 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

NNSB Clerk Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
लिपिक (Clerical Grade)50

वयोमर्यादा | Agelimit

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR/OBC/EWS18 वर्षे28 वर्षे
SC/ST18 वर्षे33 वर्षे

NNSB Clerk Educational Qualification

50% गुणांसह पदवी उत्तीर्ण. (SC/ST – 45%)

अर्जाचे शुल्क | Application Fee

• खाली नमूद रक्कमेचा “NAGPUR NAGRIK SAHAKARI BANK LTD.,
NAGPUR.” च्या नावे DEMAND DRAFT अर्जासोबत जोडावा.

UR/OBC/EWSरु. 700/-
SC/STरु. 350/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता

THE CHIEF EXECUTIVE OFFICER,
NAGPUR NAGRIK SAHAKARI BANK LTD., 79, WARDHAMAN NAGAR,
DR, AMBEDKAR SQ., CENTRAL AVENUE, NAGPUR-440008

अधिकृत वेबसाईटwww.nnsbank.co.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
अर्जाचा नमुनायेथे डाऊनलोड करा
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Leave a Comment