IDBI Bank Executive Bharti 2023: 1036 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर

IDBI Bank Executive Bharti 2023: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत एक्झिक्युटिव्ह (Executive) या पदाच्या एकूण 1036 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 24 मे 2023 रोजी www.idbibank.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रता धारक उमेदवार 24 मे 2023 ते 07 जून 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

या लेखात आपण IDBI Bank Executive Bharti 2023 संबंधित सविस्तर तपशील जाणून घेणार आहोत, तरी हा लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

संक्षिप्त तपशील | Overview

भरती मंडळइंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI)
नोकरीची श्रेणीBank Job/Executive Jobs
पदाचे एक्झिक्युटिव्ह (Executive)
एकूण रिक्त पदे1036
ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात 24 मे 2023
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख07 जून 2023
निवड पद्धतलेखी परीक्षा
अधिकृत वेबसाईटwww.idbibank.in

IDBI Bank Executive Recruitment 2023 Notification

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत एक्झिक्युटिव्ह (Executive) या पदाच्या एकूण 1036 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 24 मे 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरातीची PDF डाऊनलोड करु शकतात.

IDBI Bank Executive Bharti 2023: 1036 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर

जाहिरातीची PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

IDBI Bank Executive Recruitment 2023 Apply Online

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत एक्झिक्युटिव्ह (Executive) या पदाच्या एकूण 1036 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इच्छुक व पात्रताधारक उमेदवार खाली या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून 24 मे 2023 ते 07 जून 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करु शकतात.

IDBI Bank Executive Bharti 2023: 1036 रिक्त जागांसाठी नवीन भरती जाहीर

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा | Important Dates

अधिसूचना प्रसिद्ध24 मे 2023
ऑनलाईन अर्ज सादर करण्यास सुरुवात24 मे 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख07 जून 2023
ऑनलाईन चाचणी02 जुलै 2023

IDBI Bank Executive Vacancy 2023

पदाचे नावSCSTOBCEWSURTotal
एक्झिक्युटिव्ह (Executive)160672551034511036

IDBI Bank Executive Recruitment 2023 Qualification

कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. (फक्त डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण पात्रता निकषांसाठी पात्र मानले जाणार नाही.)

वयोमर्यादा (Agelimit)

• 1 मे 2023 रोजी उमेदवाराचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे असावे.

श्रेणीकिमान वयकमाल वय
UR20 वर्षे25 वर्षे
OBC20 वर्षे28 वर्षे
SC/ST20 वर्षे30 वर्षे
PWBD20 वर्षे35 वर्षे

IDBI Bank Executive Salary

• सर्वप्रथम उमेदवाराची निवड एक्झिक्युटिव्ह (Executive) पदी 3 वर्षासाठी करण्यात येईल. त्यानंतर बॅंकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या निवडप्रक्रियेद्वारे असिस्टंट मॅनेजर पदी निवड करण्यात येईल.

खालील प्रमाणे एक्झिक्युटिव्ह (Executive) या पदासाठी एकत्रीत वेतन देण्यात येईल:-

First yearRs.29,000/- per month
Second yearRs.31,000/- per month
Third yearRs.34,000/- per month

IDBI Bank Executive Selection Process

एक्झिक्युटिव्ह (Executive) 2023:- निवड ऑनलाईन चाचणीद्वारे करण्यात येईल.

ऑनलाईन चाचणीचे स्वरूप:- i)चाचणीचा कालावधी 02 तासांचा राहिल. ii) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

चाचणीचे नावप्रश्नसंख्यागुण
Logical Reasoning, Data Analysis &
Interpretation
6060
English Language4040
Quantitative Aptitude4040
General/Economy/Banking Awareness/
Computer/IT
6060
एकूण200200

How to apply for IDBI Bank Executive 2023?

• प्रथम www.idbibank.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

“CAREERS/CURRENT OPENINGS” या लिंकवर क्लिक करा.

“Recruitment of Executives (on Contract) 2023-24” या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर “APPLY
ONLINE”
या पर्यायावर क्लिक करा.

“Click here for New Registration” हा पर्याय निवडून नोंदणी करा.

• त्यानंतर अर्जामध्ये नमूद तपशील काळजीपूर्वक भरा.

• Photo, Signature, Thumb impression व Hand-written declaration अपलोड करा.

“COMPLETE REGISTRATION BUTTON.” वरती क्लिक करा.

• अर्जाचे शुल्क भरा.

“Submit” बटणावर क्लिक करा. अर्जाची प्रिंट घ्या.

अर्जाचे शुल्क | Application Fee

UR/OBC/EWSRs.1000/-
SC/ST/PWDRs.200/-
अधिकृत वेबसाईटwww.idbibank.in
अधिसूचना (Notification)येथे डाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जApply here
YouTube@mpscresult
Instagram@mpscresult66
Pinterestmpscresult.com

Q1. What is the age limit for IDBI Executive 2023?

Ans. The age limit for IDBI Executive 2023 should be between 20 to 25 yrs.

Q2. What is the salary of IDBI Executive Exam?

Ans. The appointment of Executive will be purely on contractual basis. The contract would be initially for
a period of 1 year and may be reviewed for extension on year-to-year basis for a further period of 2 years,
subject to satisfactory performance, completion of assigned mandatory e-certifications, availability of vacancies at the relevant point of time and any other criteria. As on the date of this advertisement the Executive will be paid a lump sum/fixed remuneration as given below: • Rs.29,000/- per month in the first year,
• Rs.31,000/- per month in the second year and
• Rs.34,000/- per month in the third year of
service.

Q3. What is the last date of apply for IDBI Executive Recruitment 2023?

Ans. The last date of apply for IDBI Executive Recruitment 2023 is 07 June 2023.

Leave a Comment