Indian Navy SSC Officer Recruitment 2022 Notification Pdf|इंडियन नेव्ही SSC ऑफिसर भरती 2022 अधिसूचना जारी
Indian Navy SSC Officer Recruitment 2022: भारतीय नौदल अकादमी (INA) एझिमाला, केरळ येथे जून 2023 पासून सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत अविवाहित पात्र पुरुष आणि अविवाहित महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. • भारतीय नौदलाच्या SSC अधिकारी भरती 2022 अर्ज 21 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान ऑनलाइन सबमिट केले जाणे … Read more