IGI Aviation Delhi Bharti 2023: 12 वी पासवरती आईजीआई एव्हिएशनमध्ये 1086 जागांसाठी मेगा भरती
IGI Aviation Delhi Bharti 2023: आईजीआई एव्हिएशन नवी दिल्ली मार्फत कस्टमर सर्व्हिस एजंट (Customer Service Agent) या पदाच्या एकूण 1086 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 12 एप्रिल 2023 रोजी www.igiaviationdelhi.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 12 एप्रिल 2023 ते 21 जून 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या … Read more