IOCL अप्रेंटिस भरती 2022 | IOCL Apprentice Bharti 2022
IOCL अप्रेंटिस भरती 2022 | IOCL Apprentice Bharti 2022 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्रेड/टेक्निशियन/पदवीधर अप्रेंटिस या पदांच्या एकूण 1760 रिक्त जागांसाठी अधिसूचना 14 डिसेंबर 2022 रोजी www.iocl.com या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 14 डिसेंबर 2022 ते 03 जानेवारी 2023 या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या … Read more