Bombay High Court Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाच्या 160 जागांसाठी भरती जाहीर
Bombay High Court Recruitment 2023: मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदाच्या 160 जागांसाठी भरती जाहीर मुंबई उच्च न्यायालयामार्फत Bombay High Court Recruitment 2023 अंतर्गत शिपाई/हमाल या पदाच्या एकूण 160 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 24 मार्च 2023 ते 7 एप्रिल 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more