ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 | TMC Thane Nurse Bharti 2022
ठाणे महानगरपालिका परिचारिका भरती 2022 | TMC Thane Nurse Bharti 2022 :- ठाणे महानगरपालिकेने ‘परिचारिका’ या पदाच्या 49 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील रिक्त पदांकरीता जाहिरात 06 महिन्याच्या (179) दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी … Read more