Ammunition Factory Khadki Bharti 2023: ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदाच्या 40 जागांसाठी अर्ज सुरु

Ammunition Factory Khadki Bharti 2023

Ammunition Factory Khadki Bharti 2023: दारूगोळा कारखाना, खडकी मार्फत ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदाच्या एकूण 40 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.ddpdoo.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात आपण AFK Graduate Apprentice Bharti 2023 संबंधित जाहिरात, जागांचा तपशील, पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, … Read more