ASC Centre Bengalore Recruitment 2023: 236 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, आजच अर्ज करा

ASC Centre Bengalore Recruitment 2023

ASC Centre Bengalore Recruitment 2023: आर्मी सर्व्हिस कॉर्प्स (ASC) मार्फत ASC Centre Recruitment 2023 अंतर्गत कुक, सिव्हिल कॅटरिंग इन्स्पेक्टर (CCI), कनिष्ठ लिपिक (LDC), लोहार, न्हावी, मजदूर (Tradesman Mate), सिव्हिल मोटर ड्रायव्हर, फायर इंजिन ड्रायव्हर, क्लिनर, व्हेइकल मेकॅनिक, पेंटर, सुतार इ. पदांच्या एकूण 236 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.indianarmynic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more