Bombay High Court Bharti 2023: 4 थी पाससाठी मुंबई उच्च न्यायालयत सरकारी नोकरी, 16600 ते 52400 पगार
मुंबई उच्च न्यायालयामार्फत Bombay High Court Bharti 2023 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठा या आस्थापनेवर “स्वयंपाकी” (Cook) या पदाच्या एकूण 03 पदांच्या भरतीसाठीची जाहिरात 10 एप्रिल 2023 रोजी www.bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 10 एप्रिल 2023 ते 02 मे 2023 यादरम्यान ऑफलाईन (विहित नमुन्यातील) पद्धतीने अर्ज सादर … Read more