Krushi Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागामध्ये 218 जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा

Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023: महाराष्ट्र कृषी विभागामध्ये 218 जागांसाठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा मित्रांनो महाराष्ट्र राज्य कृषी विभागामार्फत Krushi Vibhag Bharti 2023 अंतर्गत लघु टंकलेखक (Steno Typist), लघुलेखक (Stenographer), सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक या पदांच्या एकूण 218 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना 05 एप्रिल 2023 रोजी www.krishi.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more