Gharkul Yojana List 2023-24: आवास योजना लाभार्थी यादी जाहिर, असे शोधा यादीमध्ये तुमचे नाव?
Gharkul Yojana List 2023-24: तुम्ही देखील बेघर आहात आणि तुमचे कायमस्वरूपी घराचे स्वप्न साकार करण्यासाठी घरकुल योजनेसाठी अर्ज केला होता, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की, घरकूल योजना 2023-24 ची यादी प्रसिद्ध झाली आहे, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला या लेखात मध्ये सांगणार आहोत. घरकूल आवास योजना 2023-24 साठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला होता, त्या लाभार्थी … Read more