SSC CGL Exam 2023: 7500 जागांसाठी मोठी भरती जाहीर

SSC CGL Exam 2023

SSC CGL Exam 2023: 7500 जागांसाठी मोठी भरती जाहीर स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत SSC CGL Exam 2023 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 7500 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.ssc.co.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून 03 एप्रिल 2023 ते 03 मे 2023 यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या लेखात … Read more