UPSC EPFO Bharti 2023: अधिकारिक पदांच्या 577 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
UPSC EPFO Bharti 2023: अधिकारिक पदांच्या 577 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत UPSC EPFO Bharti 2023 अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनमध्ये अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (Enforcement Officer/Accounts Officer) व सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (Assistant Provident Fund Commissioner) या पदांच्या एकूण 577 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना www.upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली … Read more